Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा

नमस्कार मित्रांनो आपले स्वागत आहे आमच्या वेबसाइटवर. जर का आपण मराठीतून वाढदिवसाच्या शुभेच्छा, Happy Birthday Status In Marathi, Wishing Happy Birthday in Marathi, Happy Birthday Wishes In Marathi, Happy Birthday Wish Marathi संबंधाच्या शोधत असाल तर आपण अगदी बरोबर जागी आले आहेत. आम्ही आपणासाठी अत्यंत उत्कृष्ट नवनवीन आणि उत्तम दर्जाचे मराठी व्हाट्सअप स्टेटस आणि बऱ्याच गोष्टींचा संग्रह केला आहे. आशा करतो तो तुम्हाला आवडेल, आम्ही आपणास व्हाट्सअप मेसेज चाही आम्ही आपणासाठी व्हाट्सअप मेसेजेसचाही संग्रह केला आहे. ज्याने आपण खूप सोप्या पद्धतीने तो आपल्या मित्रांबरोबर शेअर करू शकतात. 

happy birthday wishes in marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

नेहमी निरोगी रहा, तंदुरुस्त राहा आणि जीवनातील सर्वोच्च ध्येय साध्य करा. भूतकाळ विसरून जा आणि नेहमी भविष्याकडे मार्गस्थ व्हा. 

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

happy birthday wishes in marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

happy birthday wishes in marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

happy birthday wishes in marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

आजचा दिवस आमच्यासाठीही, खास आहे, तुला उदंड आयुष्य लाभो,

मनी हाच ध्यास आहे!यशस्वी हो, औक्षवंत हो, वाढदिवसाच्या अनेक शुभेच्छा!

happy birthday wishes in marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

तुला तुझ्या आयुष्यात सुख, आनंद व यश लाभो,

तुझे जीवन हे उमलत्या, फुलासारखे फुलून जावो,

त्याचा सुगंध तुझ्या सर्व,  जीवनात दरवळत राहो,

हीच तुझ्या वाढदिवसानिमित्त, ईश्वरचरणी प्रार्थना !

happy birthday wishes in marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

हा शुभ दिवस तुमच्या आयुष्यात हजार वेळा येवो;

आणि प्रत्येक वेळी आम्ही वाढदिवसाच्या शुभेच्छा देत राहो.

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

happy birthday wishes in marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

happy birthday wishes in marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

तुमचे आयुष्य न्फुलासारखे सुगंधित राहो आणि सूर्यापेक्षा अधिक तेजस्वी हो. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

happy birthday wishes in marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

व्हावास तू शतायूषी व्हावास तू दीर्घायुषी,  ही एक माझी इच्छा तुझ्या भावी जीवनासाठी!

वाढदिवसाच्या शुभेच्छा !

happy birthday wishes in marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

वाढदिवस येतो स्नेही आणि मित्रांचे प्रेम देतो,  एक नवीन स्वप्न घेऊन येतो.

जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो, आयुष्याला योग्य दिशा देतो जीवन किती सुंदर आहे हळूच सांगून जातो !

Happy Birthday Wishes In Marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

तुमच्या आगमनाने आयुष्य खूप सुंदर आहे, तुमचे अंतःकरण हृदयात स्थिर आहे, जाऊ नका आम्हाला विसरून दूर कधीही ,

आम्हाला प्रत्येक टप्प्यावर आपली आवश्यकता आहे. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

happy birthday wishes in marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

सूर्याने प्रकाश आणला आहे, आणि पक्षी गात आहे, फुले हसून म्हणाली, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !

happy birthday wishes in marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

शिखरे उत्कर्षाची सर तुम्ही करीत रहावी ! कधी वळून पाहता आमची शुभेच्छा स्मरावी !

तुमच्या इच्छा आकांक्षांचा वेलू गगनाला भिडू दे ! तुमच्या जीवनात सर्वकाही मनासारखे घडू दे !

तुला दिर्घ आयुष्य लाभो ही इच्छा !

happy birthday wishes in marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

फुलांनी अमृत पेय पाठविले आहे, सूर्याने आकाशातून सलाम पाठवला आहे,

तुम्हाला नवीन वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा, आम्ही हा संदेश मनापासून पाठविला आहे.

happy birthday wishes in marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

तुझ्या वाढदिवसाची भेट, म्हणून हे एकच वाक्य

मी तुला विसरणं, कधीच नाही शक्य !!

वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्चा

happy birthday wishes in marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

शाश्वत शुभेच्छाच माणसाला या जन्मात तसेच, पुढील जन्मातदेखील उपयोगी पडतात…बाकी

सारं नश्वर आहे!म्हणुन वाढदिवसाच्या या, शुभदिनी तुम्हाला भरपुर शुभेच्छा ..!

happy birthday wishes in marathi
Happy Birthday Wishes In Marathi – वाढदिवसाच्या शुभेच्छा मराठीतून

happy birthday wishes in marathi
Funny birthday wishes in Marathi

तुम्हाला तुमच्या आयुष्यात खूप सारं यश मिळावं,तुमचं जीवन उमलत्या कळीसारखं फुलावं, त्याच सुगंध तुमच्या जीवनात दरवळत राहो!

हीच देवाकडे प्रार्थना आहे. वाढदिवसाच्या तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा !

happy birthday wishes in marathi
Funny birthday wishes in Marathi

happy birthday wishes in marathi
Happy birthday status Marathi

happy birthday wishes in marathi
Happy birthday status Marathi

जन्मदिवस प्रत्येक व्यक्तीच्या जीवनातील सर्वात महत्त्वाचा दिवस असतो. हाच तो दिवस ज्या दिवशी आपण या जगात आपले छोटेसे अस्तित्व निर्माण केले. दरवर्षी वाढदिवस साजरा करण्याची कारण म्हणजे एक वर्ष आपल्या आयुष्यात होणारी वृद्धी. या एका वर्षात आपण बरेच काही नवीन गोष्टी शिकतो, नवीन अनुभव घेतो आणि नवीन नातेही जोडतो. वाढदिवसाला आपल्या नातेवाईकांसोबत साजरा करणे, केक कापला कापण कापण आणि असं बरंच की बरच काही नवीन आठवणींचा संग्रह आपल्या स्मृतीत जुळत जातो.

आणि ह्याच्या त्या आठवणी ज्या नकळत मोठे झाल्यावर आपल्याला आपल्या ओठावर स्मितहास्य फुलतात आणि अलगद आपल्या जुन्या मध्ये आपण केव्हा निघून जातो कळत सुद्धा नाही. म्हणून ह्या आठवणींच्या पूर्ण लाभ घ्या आणि जल्लोषात आणि आनंदी मनाने आपला वाढदिवस साजरा करा. एकदा पुन्हा आपल्याला आपल्या वाढदिवसाबद्दल खूप खूप शुभेच्छा!

सर्वात महत्वाच्या वर्षातील सर्वात महत्वाच्या दिवसांपैकी एक म्हणजे वाढदिवस. अगोदर या दिवशी आपण लवकर उठत होतो. पटापट आंघोळ करायचं, नवीन कपडे घालून आई-बाबांबरोबर फिरायला जायचं, विविध प्रकारचे पदार्थ खायचे. ते दिवसचं वेगळे होते, मात्र आता तर नवीन पिढीचे वाढदिवस साजरा करण्याचे पद्धतच वेगळी आहे. त्यात मुख्य म्हणजे व्हाट्सअप मेसेज करणे. रात्री बारा वाजेपासून आजकालची मुलं वाढदिवसाच्या शुभेच्छा देना सुरू करतात तर ते एवढे मेसेज पाठवतात कि चक्क मोबाईल बंद करतो मोबाइलच बंद पडतो. नंतर मित्र सप्राईज म्हणून तुमच्यासाठी केक आणतात तर तो खाण्यासाठी नाही तर अंगाला लावण्यासाठी, वा रे वा!

याला म्हणतात वाढदिवस. पण थांबा! गोष्ट एवढ्यावर नाही थांबत केक तर फक्त कारण होते, तुमच्याकडून अजून वाढदिवसाची पार्टी बाकी आहे. पण काहीही असू द्या वाढदिवस साजरा करण्याचे पद्धत अगोदरपासून जरी वेगळी असली तरीही मजा अगोदर पेक्षा कमी नाही. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!

You may also like: Love DP for WhatsApp

This Post Has One Comment

Leave a Reply