Sad Marathi Status – Sad Status In Marathi
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Sad Marathi Status On Life शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन Sad Status In Marathi चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन sad WhatsApp status in Marathi, sad status Marathi, sad status for WhatsApp in Marathi. Marathi sad status for WhatsApp in Marathi language, Marathi status love sad. Love sad status in Marathi, WhatsApp sad status in Marathi नक्की बघायला मिळती.

तू मला नाकारले तरी चालेल, पण मात्र आपुलकीचा देखावा तरी नको करू.

दूर जाणार असशील तर नक्की जा,
पण याद राख मागे वळून बघण्याची सवय मला पण नाही हे.

म्हणतात की प्रेमाची सुरुवात डोळ्यांनी होते, विश्वास करा मित्रांनो!!
प्रेमाची किंमतही डोळ्यांनीच द्यावे लागते.

दुःख दोन प्रकारचे असतात, एक दुःख तुम्हाला दुःख देत,
तर दुसरं दुःख तुम्हाला बदलून देत.

मी शांत आहे याचा अर्थ असा नाही की माझ्या हृदयात आग नाही,
घाबरतो कि ती आग बाहेर आली तर महासागराचे पाणी अपुरे पडेल तिला विजवण्यासाठी.

भुकेलं पोट, खाली खिसा आणि खोटं प्रेम माणसाला आयुष्यात बरच काही शिकवून देत.

नक्कीच तुझा हक्क आहे माझ्यावर रागवण्याचा, पण मात्र रागात हे कधी नको विसरू,
की मी खूप प्रेम करतो तुझ्यावर.

जाण्याचा निर्णय तर तिने अगोदरच घेतला होता,
तिला तर फक्त एक कारण होता होतं नातं तोडण्यासाठी.

तुझ्यावर प्रेम आहे की नाही हे माहीत नाही,
पण तुला हसताना बघून मनात शांतता वाटते.

जेव्हा विश्वासच तुटून जातो, तेव्हा माफ करण्याचे काही कारण उरत नाही.

किती सहज बोलून चालली गेली की,
“फक्त प्रेमाचा छळ तर केलाय! कोणता जीव घेतला तुझा?”

दुःख याचं नाही की प्रेम केलं, दुःख याचं आहे की आता विसरता येत नाहीये.

वेळेनुसार बदलत गेले आपले नाते, सर्वात अगोदर मैत्री, नंतर प्रेम आणि आता आठवणी.

तिला का कळत नाही माझ्यातील मनातील दुःख ?
जी अगोदर म्हणायची “मी तुला चांगलीचओळखते”.

जीवनात काही समस्या आली तर घाबरून जाऊ नका लक्षात ठेवा,
अवघड पात्र नेहमी एका चांगल्या कलाकारालाच मिळते.

कधी कधी आपण कोणासाठी एवढ्या आवश्यकही नसतो, जेवढे आपण त्याबद्दल विचार करतो.

एकटे कसे राहावे! फक्त हे शिकवण्यासाठीच काही लोक आपल्या आयुष्यात येत असतात.

प्रेम ही मीच करायचं… वाट ही मीच बघायची…
तुझा हेवाही मीच करायचा आणि रडायचं ही मीच.

तुझी तर सवयच होती सर्वांसोबत प्रेमाने वागण्याची,
मी मूर्ख त्याला प्रेम समजून बसलो.

तुम्ही कितीही खरं प्रेम केलं तरी, लोकांना खरं प्रेम करणारे नाही,
चांगल्या चेहरा वाल्यांशी प्रेम करायला आवडतं.

ना आवाजाला आला, ना काही तमाशा झाला, खूप शांततेत तुटला माझा विश्वास, जो तुझ्यावर होता.

कोण म्हणतं Nature आणि Signature कधी नाही बदलते ?
जखम हातावर झाली तर Signature बदलून जाते आणि तिच जखम जर हृदयावर झाली तर Nature बदलून जाते.

माझ्या गेल्याने जर तुला आनंद होत असेल,
तर हा आनंद माझ्याकडून भेट म्हणून समज.

आज काल लोकं खरं प्रेम करणाऱ्यांचा मजाक उडवतात,
जेव्हा कि टाईमपास प्रेम करणाऱ्यांसोबत खुश राहतात.

केव्हा केव्हा हा विचार आल्यावर रडू येतं की,
मला काय हवे होते आणि मी काय हरवून बसलो.

लोक नेहमी मला म्हणत असतात “खूप बदलून गेलास तू”,
मीही त्यांना हसून सांगतो “नेहमी तुटलेल्या फुलांचा रंग बदलून जात असतो”

मला माहितीये मी तिच्या विना जगू शकत नाही,
तिचा पण हाच हाल आहे, पण कोणा दुसऱ्यासाठी.

प्रत्येक जण उद्याची आस घेऊन आज झोपून जातो, पण कोणी हा विचार नाही करत की,
आज ज्याचे मन दुखावल असेल तो झोपला असेल की नाही.

मला माहितीये या जगासमोर माझी काहीच औकात नाहीये,
पण ह्या जगात मला विकत घेण्याचीही कोणाची औकात नाहीये.