Best Marathi Quotes

नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Best Marathi Quotes शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला 100 पेक्षा अधिक उत्कृष्ट मराठी विचार पाहायला मिळतील.

marathi quotes
marathi quotes

आव्हानांना सामोरे जा, जेणेकरून तुम्ही विजयाच्या आनंद अनुभवू शकाल.

marathi quotes
marathi quotes

 

आपले ध्येय सर्वोच्च ठेवा, मग त्यासाठी कितीही कठीण रस्त्यांवरून जावे लागले तरी पर्वा करू नये.

marathi quotes
marathi quotes

मित्रांची निवड करताना त्यांच्या व्यक्तिमत्वाला महत्व न देता त्यांच्या चरित्राला द्या.

marathi quotes
marathi quotes

आपण ठरवलेले ध्येय हेच आपल्या भविष्याची दिशा ठरवत असते.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Marathi Quotes On Life

marathi quotes
marathi quotes

भूतकाळाबद्दल सतत विचार करून आपण आपले भविष्यही बिघडवून बसतो.

marathi quotes
marathi quotes

जबाबदारीचा अर्थ असा आहे की, कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यासाठी सक्षम होणे.

marathi quotes
marathi quotes

तुम्हाला विशेष कामगिरी करायची असेल, तर तसे विशेष व्यक्तिमत्व घडावे लागेल.

marathi quotes
marathi quotes

आजवर जे मिळाले नाही ते मिळवायचे असेल, तर पूर्वी कधीही नसाल असे तयार व्हा.

marathi quotes

जगाला जे अधिक मानवीय, विवेकशील बनवते त्यालाच खरी प्रगती म्हणतात.

marathi quotes

झेप घेण्यापूर्वी मनात शंका येते, त्या क्षणी आपण आपली गगनभरारीची क्षमता गमावतो.

marathi quotes

साधारणपणे समोर पर्याय न दिसणे ही स्थिती, तुमच्या बुद्धीला चालना देत असते.

marathi quotes

जे आपुलकीने दुसर्यांची सेवा करतात, त्यांच्याच झोळीत आनंदाची फुले पडतात.

marathi quotes

योग्य मार्ग ओळखणारा, त्यावर चालणारा आणि लोकांनाही मार्ग दाखवणारा खरा नेता आहे. – जॉन मॅक्सवेल

marathi quotes

मुलांना शिकवण्याची योग्य पद्धत म्हणजे, त्यांची आवड ओळखून तेच काम करू देणे.

walt disney quotes in marathi
walt disney quotes in marathi

सुरुवात करायची असेल तर, बोलणे बंद करून तुम्हाला काम सुरू करावे लागेल. – वॉल्ट डिस्नी

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Motivational Quotes In Marathi

marathi quotes

जेव्हा तुम्ही आनंदी असाल तेव्हा इतके खुश राहा की, लोकांना तुमच्या कडे पाहून आनंद मिळायला हवा.

marathi quotes

शक्य आणि अशक्य यातील अंतर, हे आपल्या दृष्टीने त्यावर अवलंबून असते.

marathi quotes

केवळ सत्ता गाजवणे नव्हे तर, जनतेला योग्य मार्ग दाखवणे हे नेतृत्वाचे काम आहे.

marathi quotes

जो स्वतःमध्ये सुधारणा करण्यात असमर्थ असतो, तोच तक्रारी करण्यात पुढे असतो.

mark twain quotes in marathi
mark twain quotes in marathi

वीस वर्षानंतर तुम्हाला त्या गोष्टींचा पश्चाताप होईल, ज्या तुम्ही आज केल्या नाहीत त्यांचा नाही, ज्या तुम्ही आज केल्या. – मार्क ट्विन

best marathi quotes

बरेचशे असे लोक स्वतःचे नशीब घडवू शकतात, मात्र काही मोजकेच लोक परिवार निर्माण करतात.

best marathi quotes

तुम्हाला नेहमीच्या “होकार” आणि “नकार” यावर मर्यादा आणाव्या लागतील.

charles darwin quotes in marathi
charles darwin quotes in marathi

जिवंत असण्याचा अर्थ सर्वात सामर्थ्यवान किंवा बुद्धिवान असणे नव्हे तर, परिवर्तनासाठी सक्रिय असणे आहे. – चार्ल्स डार्विन

best marathi quotes

सत्याला नेहमी वाटते की आपल्याला सर्वांनी जाणून घ्यावे, असत्याला नेहमी कोणी ओळखेल याचे भय असते.

eleanor roosevelt quotes in marathi
eleanor roosevelt quotes in marathi

स्वप्नांच्या सौंदर्यावर विश्वास ठेवणाऱ्यांच्या मुठीत भविष्य असते. – एलेनॉर रुझवेल्ट

best marathi quotes

धीर, संयम बाळगा… त्याची अनुभूती कशी ही असो, त्याचे फळ मात्र नेहमीच चांगले मिळते.

john green quotes in marathi
john green quotes in marathi

दुःखाच्या भुलभुलैयातून बाहेर पडण्याच्या एकच मार्ग म्हणजे, दुसऱ्याला माफ करणे. – जॉन ग्रीन

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Best Marathi Quotes

best marathi quotes

विजय मिळवणारे वेगळे काही करत नाही, ते आहे त्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करतात.

best marathi quotes

रस्त्याकडे नुसते टक लावून पाहणे उपयोगाचे नाही, त्यावरून मार्गक्रमणही करावे.

michael jordan quotes in marathi
michael jordan quotes in marathi

मी माझ्या आयुष्यात अनेक वेळा अपयशी झालो, यामुळेच मी यशस्वी होऊ शकलो. – मायकल जॉर्डन

best marathi quotes

स्वतःचा शोध घेण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे, इतरांच्या सेवेत स्वतःला हरवून टाकणे.

best marathi quotes

समाजाच्या भल्यासाठी वापर होत नसेल तर, तुमच्या ज्ञानाचा कोणताही फायदा नाही.

napoleon hill quotes in marathi
napoleon hill quotes in marathi

माणसाचा मेंदू जो विचार करतो तो, प्रत्यक्षात देखील उतरवता येतो. – नेपोलियन हिल

best marathi quotes

प्रामाणिकपणासाठी भडक वेशभूषा अथवा नटण्याची गरज नसते.

best marathi quotes

जी वस्तू मिळवण्यासाठी आपण संघर्ष करतो, त्याची खरी किंमत आपल्यालाच कळते.

best marathi quotes

संधी तुमचे दारं ठोठावत नसतील तर, स्वतःसाठी तुम्ही कशी दारं तयार केली पाहिजेत.

best marathi quotes

एखाद्या वाईट वातावरणात राहण्यापेक्षा एकटे राहणेच योग्य.

best marathi quotes

जेवढे आवश्यक तेवढेच नमावे, अधिक झुकाल तर समोरच्याच्या अहं वाढू लागतो.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Instagram Marathi Status

best marathi quotes

संघर्षाच्या मार्गावर जो मार्गक्रमण करतो, तोच जग बदलून टाकतो.

best marathi quotes

तुमचे ध्येय पूर्ण करून तुम्ही काय प्राप्त करतात हे महत्वाचे नाही, तर तुम्ही काय बनतात हे महत्त्वाचे आहे.

albert einstein quotes in marathi
albert einstein quotes in marathi

ज्ञान आवश्यकच, पण त्यापेक्षा कल्पना अधिक महत्त्वाच्या. – अल्बर्ट आईन्स्टाईन

best marathi quotes
best marathi quotes

संयम नसेल तर अहिंसेचे पालन करू शकत नाही.

bill gates quotes in marathi
bill gates quotes in marathi

यश साजरे करणे योग्य आहे, पण अपयशातून धडा घेणे त्यापेक्षाही महत्वाचे आहे. – बिल गेट

best marathi quotes

कठोर होऊन जे कार्य होऊ शकत नाही, ते नम्रतेमुळे सहज शक्य होते.

best marathi quotes
best marathi quotes

तुम्ही कधीच पराभूत होत नसता, एकतर जिंकता किंवा त्यातून काहीतरी शिकत असता.

best marathi quotes
best marathi quotes

तुम्ही कधी बरोबर होता हे कुणाला आठवत नाही, परंतु तुम्ही कधी चुकलात हे कुणीही विसरत नाही.

best marathi quotes
best marathi quotes

जोवर आपल्याला हरण्याचे भय नसते, तोवर आपल्याला कोणीच पराभूत करू शकत नाही.

best marathi quotes

आनंदी असणे म्हणजे सर्वकाही सुरळीत आहे असे नव्हे, तर त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे हे इथे महत्वाचे.

best marathi quotes
best marathi quotes

आपण योग्य मार्गावर आहात आणि तरीही थांबून राहिलात तर जगाच्या मागे पडाल.

best marathi quotes
best marathi quotes

संधी सर्वांना मिळते, सकारात्मक लोक त्याचा लाभ घेतात. इतर कारणे शोधत राहतात.

quotes in marathi

आपण उडू शकतो की नाही असा संशय येतो, त्याक्षणीच ही क्षमता कायमस्वरूपी समाप्त होऊन जाते.

quotes in marathi

केवळ आत्मविश्वास महत्त्वाचा नाही, त्याला शक्ती ची जोडी आवश्यक असते.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: FB Status Marathi

quotes in marathi

आपण काहीच करू शकत नसलो तरी, एक गोष्ट करू शकतो “प्रयत्न”.

quotes in marathi

कमजोर थकल्यावर थांबतात तर, विजेते जेव्हा जिंकतात तेव्हा थांबतात.

quotes in marathi

कधीही पराभव स्वीकारू नका, भूतकाळापासून धडा घ्या, वर्तमानासाठी जगा आणि भविष्यासाठी स्वप्न बघा.

isaac newton quotes in marathi
isaac newton quotes in marathi

आपल्याला जे माहिती आहे ते एका थेंबा एवढेच आहे आणि जी माहिती नाही ते महासागरा एवढे आहे. – आयझॅक न्यूटन

quotes in marathi

जेव्हा परिस्थिती बदलत असते तेव्हा, धोरणांतही बदल करण्यात कमीपणा नसतो.

quotes in marathi

ज्याची सुरूवातच तुम्ही केलेली नाही, केवळ तीच गोष्ट शक्य आहे.

quotes in marathi

वाईट पहाणे आणि ऐकणे हीच वाईट कामाची सुरुवात असते.

guru gobind singh quotes in marathi
guru gobind singh quotes in marathi

माणसाने आपले स्वार्थ पूर्णपणे नष्ट केल्यावरच त्याला सुख शांतता लाभेल. -गुरुगोविंद सिंग

nelson mandela quotes in marathi
nelson mandela quotes in marathi

कधीही ठेच लागली नाही हे जीवनातील यश नाही, उलट ठेच लागून नंतर तेवढ्यात जिद्दीने सावरण्यात खरे यश आहे. – नेल्सन मंडेला

good morning quotes in marathi

शिस्त ही अशी शक्ती आहे जी, अडचणीच्या काळात ही माणसाला ऊर्जा प्रदान करते.

kusumagraj quotes in marathi
kusumagraj quotes in marathi

माझ्या मराठी मातीचा, लावा ललाटास टिळा हिच्या संगाने जागल्या, दऱ्याखोऱ्यातील शिळा. – कुसुमाग्रज

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Good Morning Images In Marathi

quotes in marathi

आनंद हीच एक अशी वस्तू आहे जी, आपल्याजवळ नसतानाही तुम्ही इतरांना देऊ शकता.

francis bacon quotes in marathi
francis bacon quotes in marathi

बुद्धिमान व्यक्तीला जेवढ्या संधी मिळतात, त्यापेक्षा जास्त संधी तो स्वतः निर्माण करत असतो. – फ्रांसिस बेकन

quotes in marathi

मन लावून केलेला कोणताही प्रयत्न इतर अर्धवट प्रयत्नांपेक्षा कधीही प्रभावी असतो.

albert einstein quotes in marathi
albert einstein quotes in marathi

जीवन सायकल सारखे आहे, संतुलन राखण्यासाठी तुम्हाला चालत राहावे लागते. – अल्बर्ट आईन्स्टाईन

good morning quotes in marathi

आपल्याला उद्दिष्टपूर्तीसाठी आश्चर्यजनक निकाल देणाऱ्या मार्गाचाच वापर करावा.

good morning quotes in marathi

स्वतःच्या प्रगतीसाठी इतका वेळ द्या की, दुसऱ्यांचे अहित चिंतण्यासाठी वेळच मिळू नये.

william james quotes in marathi
william james quotes in marathi

आपले जीवन अशा कार्यासाठी समर्पित करावे जे कार्य जीवनाच्या पश्चातही कायम राहते. – विल्यम जेम्स

good morning quotes in marathi

सत्य हा विशाल वृक्ष आहे. त्याची जसजशी सेवा केली जाते तसतसे ते विविध फळांनी लगडून जाते.

arnold quotes in marathi

यश मिळवणे सोपे आहे. फक्त जे योग्य आहे तेच करा आणि योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने करा. – अर्नोल्ड

arnold quotes in marathi

जोवर माणूस घाम गाळत नाही, तोवर त्याने पाहिलेले स्वप्न हे स्वप्नच राहते.

arnold quotes in marathi
arnold quotes in marathi

यशाचे रहस्य म्हणजे अपयशाचे प्रमाण तीन वेळा वाढवणे. – ऑग मेंडिनो

arnold quotes in marathi

पराभव पडल्यामुळे होत नाही, जेव्हा तुम्ही उठण्यास नकार देता तेव्हा पराभव होतो.

arnold quotes in marathi

काही लोक सुरक्षित, सोयीची जागा शोधतात तर, काहीजण जेथे आपण आहोत त्याच जागेला घडवतात.

george bernard shaw quotes in marathi
george bernard shaw quotes in marathi

जीवन स्वतःला शोधण्यासाठी नव्हे, स्वतःला घडवण्यासाठी आहे. – जॉर्ज बर्नाड शॉ

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Good Night Image Marathi Wishes

good morning quotes in marathi

कोणतेही काम करण्याची “नीती” जेवढी चांगली तेवढी अधिक “प्रगती” होईल.

friendship quotes in marathi
friendship quotes in marathi

मित्रा! तू आहेस म्हणून माझ्या जग सुंदर आहे. हॅपी फ्रेंडशिप डे!

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Friendship Quotes In Marathi Shayari

good morning quotes in marathi

वाट फुटेल तिकडे जाऊ नका, जिथे मार्ग नसेल त्या ठिकाणी आपला ठसा उमटवा.

rabindranath tagore quotes in marathi
rabindranath tagore quotes in marathi

ज्या अडचणींपासून तुम्ही दूर पळू पाहता, ती भूत बनून तुमच्या झोपेत बाधा आणेल. – रवींद्रनाथ टागोर

good morning quotes in marathi

तुमचं लक्ष एखाद्या जादूने गाठता येणार नाही, ते तुम्हालाच प्रयत्नातून गाठावे लागेल.

good morning quotes in marathi

चांगला विचार कराल तर चांगले, वाईट विचार कराल तर वाईट होईल…आपण दिवसभर जसा विचार करतो तसेच घडत असते.

swami vivekananda quotes in marathi
swami vivekananda quotes in marathi

जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवत नाही, तोवर देवावर विश्वास ठेवूच शकत नाही. स्वामी विवेकानंद

good morning quotes in marathi

आपण जेव्हा अपशब्द उच्चारतो तेव्हा, स्वतःला अव्यवहारिक व कमकुवत सिद्ध करत असतो.

apj abdul kalam quotes in marathi
apj abdul kalam quotes in marathi

यशाचा आनंद साजरा करण्यासाठी माणसाला अडचणींची गरज असतेच. एपीजे अब्दुल कलाम

good morning quotes in marathi

ज्याच्याकडे संयमाची शक्ती आहे, अशा लोकांच्या शक्तीचा कुणीच सामना करू शकत नाही.

chanakya quotes in marathi
chanakya quotes in marathi

माणसाचा सर्वात मोठा शत्रू दुसरा-तिसरा कोणी नसून अज्ञान आहे. आचार्य चाणक्य

good morning quotes in marathi

विश्वास ठेवा… ईश्वराचे निर्णय आपल्या इच्छेपेक्ष अधिक चांगले असतात.

maharshi vedvyas quotes in marathi
maharshi vedvyas quotes in marathi

अपेक्षित फलप्राप्ती होवो अथवा ना होवो, विद्वान पुरुष कधीच त्याची खंत बाळगत नाहीत.  – महर्षी वेदव्यास

good morning quotes in marathi

स्वतःवर  विश्वास ठेवा… तुम्हाला वाटते त्यापेक्षा अधिक काही करण्याची तुमची क्षमता आहे.

mahatma gandhi quotes in marathi
mahatma gandhi quotes in marathi

तुम्हाला स्वतःचा शोध घ्यावयाचा असेल तर सोपा उपाय आहे, इतरांच्या सेवेत स्वतःला झोकून द्या. महात्मा गांधी

good morning quotes in marathi

समजूतदार व्यक्तीने इतरांच्या जिवावर धाडस करू नये.

thomas edison quotes in marathi

एक शोध लावण्यासाठी आपल्याला कचऱ्याच्या ढिगाऱ्यातून एखादी चांगली कल्पना शोधण्याची गरज असते. – थॉमस एडिसन

babasaheb ambedkar quotes in marathi
babasaheb ambedkar quotes in marathi

राज्यघटना काय देईल? कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, न्यायमंडळ असे अवयव देईल. पण राज्यघटनेत प्राण फुंकातील आम्ही भारताचे लोक.. – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर

jamshedji tata quotes in marathi
jamshedji tata quotes in marathi

प्रामाणिकपणा, सचोटी या व्यवसायिक तत्त्वं सोबतच अनुकूल संधी व परिस्थितीचा लाभ घेण्याची क्षमता यशाची हमी मिळते. – जमशेदजी टाटा

john bayes quotes in marathi
john bayes quotes in marathi

कसे आणि केव्हा मरण येईल याची निवड करण्याची संधी तुम्हाला मिळत नाही. तुम्ही फक्त आयुष्य कसे जगत आहात याचा निर्णय घेऊ शकता. – जॉन बेईज

oscar wilde quotes in marathi
oscar wilde quotes in marathi

शत्रूंना नेहमी माफ करा, त्यांच्यासाठी यापेक्षा जास्त अस्वस्थ करणारी दुसरी कोणतीही गोष्ट नसेल. – ऑस्कर वाईल्ड

martin luther king quotes in marathi
martin luther king quotes in marathi

शंभर यशस्वी विचार निर्माण करण्यापेक्षा एका यशस्वी विचारास गती देणे चांगले, हाच यशाचा मूलमंत्र आहे. – मार्टिन ल्युथर किंग

subhash chandra bose quotes in marathi
subhash chandra bose quotes in marathi

जिथे संघर्ष नाही, भयाशी सामना होत नसेल, तर जीवनातील निम्मा स्वाद संपून जातो.  – नेताजी सुभाष चंद्र बोस

Related Post:

Happy Birthday Wishes In Marathi

Marathi Love Status

Marathi Status

Happy Birthday Wishes For Wife In Marathi

Attitude Status In Marathi

Marathi Wishes For New Born Baby

Marathi status on life for WhatsApp

Similar Posts