Instagram Marathi Status New
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Instagram Marathi Status New शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन Instagram Marathi Attitude Status चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन Marathi caption for Instagram, Instagram Marathi status photo. Marathi attitude caption for Instagram, Instagram Marathi status FB, Instagram Marathi status image download. Instagram Marathi love status, Marathi Jokes नक्की बघायला मिळती.

आपल्याला कशा प्रकारचा माणूस व्हायचे आहे, तशी इच्छाशक्ती आणि जिद्द ठेवणे हेच खरे यश आहे.

अपेक्षांनी सुरु होणारा प्रत्येक दिवस कोणता ना कोणता अनुभव देऊन जातो.

ज्येष्ठांचा सन्मान करणे हे जीवनातील सर्वात श्रेष्ठ कार्य आहे.

आपण ज्या व्यक्तीवर रागावतो त्याचे काही बिघडत नाही, उलट आपलेच नुकसान होते.

भूतकाळ कधीही बदलला जाऊ शकत नाही मात्र, वर्तमान काळ हा तुमच्या हातातच असतो.

संघर्ष करण्याची आपली क्षमता वाढवा, तो यश मिळवण्याचा खात्रीशीर मार्ग आहे.

कोण पात्र आणि कोण अपात्र हे केवळ काळच सिद्ध करतो करतो.

वाटचाल करण्यासाठी नेहमी आपण ठरवलेल्या रस्त्यांचीच निवड करा.

केवळ योग्य असल्यावरच नव्हे तर कधीही चुकीचे न वागल्यास ही आत्मविश्वास वाढतो.

जे लोक वेळ वाया घालवतात त्यांचे नुकसान करण्यात, काळही वेळ लावत नाही.

जगात कोणतेच काम अशक्य नाही, केवळ युद्ध विरुद्ध जिद्द आणि कष्टाची गरज आहे.

एका क्षणासाठी का होईना इतरांच्या चेहऱ्यावरील आनंदाचे तुम्ही धनी व्हाल.

एखाद्याला हरवणे अत्यंत सोपे आहे, मात्र कुणाला जिंकणे त्यापेक्षाही कठीण आहे.

धन-संपत्तीचा संचय शत्रु सारखा असतो, त्याला सोडणे फार कठीण जाते.

एखाद्याला प्रेमाची वागणूक देणे ही अमूल्य भेट आहे आणि कुणाचे प्रेम मिळवणे हा सन्मान आहे.

एखादी समस्या तुम्हाला तिथेच थांबण्याचे संकेत देत नाही संकेत देत नाही तर, लक्ष्य गाठण्यासाठी मार्गदर्शक बनते.

देश, समाज आणि कुटुंबाच्या उन्नतीसाठी सतत परोपकारी व्यक्तीची गरज असते.

स्त्री ही सृष्टीच्या निर्मात्याची सर्वोत्तम कृती असते. सृष्टीतील सर्व सौंदर्य आत्मसात करून घेते…

कार्याच्या प्रारंभासाठी प्रत्येक दिवस शुभ असतो.

तुमचे आयुष्य अबीर गुलाला प्रमाणे रंग आणि सुगंधाने दरवळत राहो.

मदत करण्यासाठी केवळ पैशांची गरज नसते त्यासाठी स्वच्छ मनाचीही गरज असते.

कठीण परिस्थितीला नेहमी धीरोदात्तपणे समोरे जाणे हा यशस्वी होण्याचा एक महत्त्वाचा गुण आहे.

जी व्यक्ती तुम्ही बोलत असताना इकडे तिकडे पाहत असेल तिच्यावर कधीही विश्वास ठेवू नका.

धन-दौलत त्यामुळे कुणीही सुखी झाला नाही, या गोष्टी आयुष्यात शुन्यत्व आणतात.

आजारातील त्रासा नंतरच माणसाला निरोगी राहण्याचे खरे महत्व पटते.

वृत्ती चांगली असेल आणि प्रमाणिक कष्ट असतील, तर यश नक्कीच मिळते.

ज्याबद्दल आपण सर्वाधिक बोलतो, त्या विषयाबद्दल आपण जास्त विचार करत नाही.

जर तुम्हाला सूर्यासारखे चमकायचे असेल, तर आधी तुम्हाला त्याच्यासारखे जळावे लागेल.

आपले जीवन सत्कार्यात मार्गी लावावे जेणेकरून जीवन संपले तरी कार्य जिवंत राहील.

जो चांगला सेवक होऊ शकत नाही, तो चांगला मालकही होऊ शकत नाही.

कष्टाने मिळवलेले धनच दानासाठी योग्य असते, अशा दानातूनच फळ मिळते.