व्हाट्सअप मराठी स्टेटस – Marathi Status
.

बिना धाडस आपण कुठलेही ही काम करू शकत नाहीत, हे धाडसच मेंदूचे महत्त्वाचे वैशिष्ट्य.

एखाद्या कारणामुळे तुमचा धीर खचत चालला असेल तर, ईश्वराने तुमच्याबाबत किती धीर राखला आहे हा विचार करा.

औषधे फक्त रोगाचा इलाज करतात, रुग्णाला तर डॉक्टरच बरे करतात.

अडचणी येतात याचा अर्थ असा नाही की नैराश्य यावे, याचा अर्थ तुम्ही तातडीने ताकदीने पुढे जावे असा आहे.

परिवर्तनाची इच्छा असेल तर ती तसेच रहाण्याच्या इच्छे पेक्षा अधिक तीव्र असायला हवी.

खळखळून हास्य आणि पुरेशी झोप हे, कोणत्या रोगावरचे रामबाण इलाज आहे.

तुम्ही कितीही पात्र असला तरीही, एकाग्रचित्त होऊनच महान कार्य करू शकता.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Happy birthday wishes in marathi

सुरुवात करण्यासाठी तुम्ही महान असणे गरजेचे नाही,
तर महान होण्यासाठी सुरुवात करणे गरजेचे आहे.

नशीबावर विश्वास ठेवण्याऐवजी,आपली शक्ती आणि कर्मावर विश्वास ठेवा.
– बाबासाहेब आंबेडकर

देवाकडे काही मागण्याची ही वेळ नाही, तर जे आहे त्याचे आभार मानण्याची वेळ आहे.
आयुष्य आईस्क्रीम सारखे आहे, Taste केले तरी वितळते, Waste केले तरी वितळते, म्हणून ते Taste करायला शिका.
आयुष्यात समजा आपण एखाद्या गोष्टीत हरलो, तर ती भावना जेवढी दुर्दैवी आणि दुःखदायक असते, त्यापेक्षा पुन्हा त्याच गोष्टी पुन्हा जिंकण्याचे इच्छा नसणे हे भावना भयंकर असते.
आयुष्य कोणासाठी थांबत नाही, फक्त आयुष्य जगण्याची कारणे बदलतात, सर्व प्रश्न सोडवून सुटत नाही, तर काही प्रश्न सोडून दिले तर आपोआपच सुटतात.
जीवनात त्याच गोष्टी करण्यात मजा आहे ज्या गोष्टीला लोक म्हणतात की हे तुला कधीच जमणार नाही.
यशस्वी लोक आपल्या निर्णयाने जग बदलतात आणि अपयशी लोक जगाच्या व्यक्तीने आपले निर्णय बदलतात.
आयुष्यात छोट्या-छोट्या गोष्टीत समाधान मानून हसायला शिका, कारण कोणास ठाऊक मोठ्या गोष्टी मिळेपर्यंत समाधानाने हसू टिकवता येईल का !
कोणते फुल दुसऱ्या फुलाशी स्पर्धा करत नसतं कारण, त्याला माहिती असतं निसर्गाने प्रत्येकाला वेगळे बनवले आहे. आणि प्रत्येकाला काहीतरी सुंदर दिले आहे.
एखादा गुन्हेगार ठरवतांना त्याच्या जागी स्वतःला ठेवून बघा.
आयुष्यात आपण आपली Image किती चांगली बनवण्याचे प्रयत्न केला, तरी तिची Quality समोरच्या व्यक्तीच्या Clearity वरच अवलंबून असते.
प्रत्येक माणसाची गोष्ट मनावर घेऊ नका, कारण माणसे तुम्हाला काय बोलतात यावरून त्यांची पात्रता, कळते तुमची नाही.
एका ठराविक वयानंतर आपल्याला पेन्सिलच्या ऐवजी पेन दिले गेलेत, याचं कारण हेच की जसजसे आपण मोठे होत जातो, तसंतसं आपल्या चुका खोडल्या नाही जात.
दुसऱ्याचे भले व्हावे असे चिंतणारा माणूस, त्यावेळी आपलेही भले साधत असतो.
सत्य सांगण्यासाठी कोणत्याही शपथ तिची गरज नसते, नदीला वाहण्यासाठी कोणत्याही रस्त्याची गरज नसते, जे आपल्या हिमतीच्या जोरावर जीवन जगतात त्यांना आपल्या ध्येयाकडे पोहोचण्यासाठी कोणत्याच रथाची गरज नसते.
काहीवेळा आपली चूक नसतानाही शांत असणे आवश्यक असतं, कारण जोपर्यंत समोरच्याचं मन मोकळं होत नाही तोपर्यंत त्याला त्याची चूक लक्षात येत नाही.
झोपाळा जेवढा मागे जाईल तेवढा खूप पुढे देखील येईल, आणि म्हणूनच सुख आणि दुःख जीवनात बरोबरच येतात. त्यामुळे जीवनाच्या झोप आता मागे गेला म्हणून घाबरू नका, पुढेही तितकाच जाईल फक्त वाट पहा.
मोडतोड करायला ज्ञान लागत नाही, मात्र तडजोड करायला खूप शहाणपण लागतं.
राग हा माणसाचा कितीही मोठा शत्रू असला तरी तो योग्य वेळी आलाच पाहिजे, नाहीतर लोक राग न आल्याचा फायदा उचलतात.
स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी काम करा, नाहीतर लोक त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्याकडून काम करून घेतील.
अनुभवाने एक शिकवण दिली आहे कोणाच्या चुका उनिवा शोधत बसू नका, नियती बघून घेईल हिशोब तुम्ही करू नका.
दुःख तर प्रत्येकाच्या नशिबात लिहिलेले असते, पण प्रत्येकाची त्या दुःखाला समोर जाण्याचे पद्धत वेगवेगळे असते.
कृतज्ञता आणि कृतघ्नता हे दोन खूप छोटेसे शब्द तुमच्या विचार क्षमतेचे, तुमच्या व्यक्तिमत्वाची, तुमच्या जीवनशैलीची आणि पर्यायाने तुमच्या आयुष्याची दिशा ठरवतात.
समजवण्या पेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो.
यशस्वी आयुष्यापेक्षा समाधानी आयुष्य केव्हाही चांगले, कारण यशाची व्याख्या लोक ठरवतात आणि समाधानाची व्याख्या आपण स्वतः सिद्ध करतो.
आयुष्यात जर का कधी वाईट वेळ नाही आला, तर आपल्यामधील परके आणि फरक परक्या मधील आपले कोण याची ओळख कधीच कळत नाही.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Attitude Status In Marathi
कोणी विचारले की ‘वय’ आणि ‘जीवन’ यात काय फरक आहे? खूप सुंदर उत्तर- जे आयुष्य आपल्यां विना गेले ते ‘वय’ आणि जे आपल्यां सोबत गेले हे ‘जीवन’.
उंचच उडण्यासाठी पंखांची गरज फक्त पक्षांना असते. माणूस जेवढा विनम्रतेने झुकतो, तेवढाच तो आपोआप उंच होत जातो.
यशस्वी लोक काही वेगळी गोष्ट करत नाही, तर ते प्रत्येक गोष्ट वेगळ्या पद्धतीने करतात.
संकटावर अशाप्रकारे तुटून पडा की जिंकलो तरी इतिहास आणि हरलो तरी इतिहास.
जीवनातील तीन नियम आनंदात वचन नको द्या, रागात उत्तर नको द्या आणि दुःखात निर्णय नको घ्या.
आजच्या आनंदाच्या क्षणावर उद्याच्या स्वप्नांनी समाधान टिकेल, पण उद्याच्या काळजीत तुमच्या आजचे सुख ठरवू नका.
मनुष्य पैशांनी नव्हे, तर त्याच्या कर्माने श्रेष्ठ तर त्याच्या कर्माने श्रेष्ठ ठरतो.
जो व्यक्ती स्वतःच्या दुःखाचा जास्त विचार करतो आणि सतत त्या दुःखाला बिलगून राहतो, त्याला त्या दुःखाच्या खूप त्रास होत असतो. म्हणून दुःख किती मोठे आहे आणि त्याची मर्यादा ठरवणे आपल्याच हातात असते. म्हणून सर्व दुःख विसरून जा आणि आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा कारण हे आयुष्य आपल्याला एकदाच मिळत असते.
कुणाच्या वाईट सांगण्यावरून एखाद्या व्यक्तीला वाईट ठरवू नका, कारण जो सूर्य बर्फाला वितळतो तोच सूर्य ओल्या मातीला कठोर ही बनवतो.
देव हा माणसाच्या मनात जेवढा असतो, त्यापेक्षा जास्त माणसाच्या कर्मात असतो. आणि आपल्या चांगल्या कर्मात देव कुणाला दाखवण्याची गरज नसते, म्हणून मंदिर वाला देव टाळला तरी चालेल, फाडला तरी चालेल पण कर्मातला देव कधीही टाळू नका.
यश हे सोप कारण ते कशाच्या तरी तुलनेत असतं पण, समाधान महाकठीण कारण त्याला मनाचीच परवानगी लागते.
जर का जीवन समजायचे असेल तर मागे बघा आणि जर का जीवन जगायचं असेल तर समोर बघा.
गुणवत्ता ही अचानक मिळणारी वस्तू नाही. बुद्धीचा वापर करून केलेल्या प्रयत्नांचे हे फळ आहे.
जे होऊच शकत नाही ते अशक्य नाही, अशक्य म्हणजे जे आतापर्यंत झालेले नाही.
आपण एकदा आशावादी राहण्याचे ठरवले की मग सारे काही शक्य होते.
कुटुंब लहान असले की जे काही त्यांच्याकडे असते त्याची वाटणी सोपी होती.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Marathi Quotes On Life
ज्यांच्याकडे संयम ठेवण्याची क्षमता आहे, त्यांच्या शक्तीशी ह्या विश्वात कुणीच बरोबरी करू शकत नाही.
यशस्वी होण्यासाठी अपयश आवश्यक आहे. कारण पुढच्या वेळी काय करू नये हे त्यातूनच कळते.
जेव्हा तुमचे स्वप्न तुमच्या बहाण्यापेक्षा मोठी होतात, तेव्हाच यश हाती लागते.
आयुष्यात नम्र असणे सर्वात कठीण असते, आणि जो तुमच्यातील ताठरपणा घालवून नम्र बनवतो तोच खरा गुरु असतो.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Birthday wishes for wife in Marathi
इतरांच्या चुका शोधणारे अनेकदा, आपल्यातील दोष दूर करण्यासाठी वेळ काढत नाहीत.
महान चरित्राची निर्मिती, महान व उज्वल विचारांतूनच होते.
अडचणी येण्याआधीच चिंता करत बसणे म्हणजे स्वतःचे नुकसान स्वतः करून घेण्यासारखेच असते.
आनंद इतरांमध्ये वाटला तर तो दुप्पट होतो आणि दुःख हि असेच विभागले तर ते निम्मे होते.
बियाणे न पेरतातच धान्याची अपेक्षा करणे जसे चुकीचे, तसेच कष्ट न घेता यशाची अपेक्षा करणे व्यर्थ आहे.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Motivational Quotes In Marathi
आपण प्रयत्नांसाठी उत्तरदायित्व स्वीकारू शकतो. त्याच्या परिणामांसाठी नव्हे.
यशावर तुम्ही अगदी श्वाससारखे प्रेम करायला लागलात, की समजा यश मिळणे निश्चित आहे.
आपण भूतकाळाचा विचार करत, आपले भविष्यही बिघडवून ठेवतो.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Best Marathi Quotes
यशासाठी प्रयत्न न करणे म्हणजे अपयशाची तयारी करण्यासारखेच आहे.
एखाद्याला पराभूत करणे खूप सोपे आहे. परंतु एखाद्याला विजय मिळवून देणे खूप कठीण असते.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Good morning quotes Marathi
तुम्ही कितीही लक्ष गाठले असले, तरी नजर मात्र पुढील लक्ष्यावरच असायला हवी.
मोठेपणा हा एक असा गुण आहे जो पदाने नव्हे, तर संस्काराने प्राप्त होतो.
सर्वकाही नियंत्रणात आहे कसं वाटत असेल, तर याचा अर्थ तुमचा वेग खूप कमी आहे.
झालेल्या गोष्टीचा विचार करू नका. भविष्याचे स्वप्न न पाहता वर्तमानावर लक्ष केंद्रित करा.
तुम्ही तुमच्या कामाची जबाबदारी घेण्यास जेवढे तयार असतात, तेवढेच विश्वासू होत जातात.
बदला घेण्याच्या विचार न करता बदल घडवण्याच्या जे विचार करतात, तेच लोक यशाची शिखरे गाठू शकतात.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Instagram Marathi Status
तुम्ही किती उंचीवर गेलात हे यश नाही, तुम्ही किती जणांना सोबत घेऊन गेले आहात हे महत्वाचे आहे.
तुमच्याकडे सध्या जेवढा वेळ उपलब्ध आहे, तेवढा पुन्हा कधीच असणार नाही.
तुमचे मन ज्यांना ओळखता येत नाही, ते लोक तुमच्या शब्दांनाही समजू शकणार नाही.
यशस्वी व्यक्ती आणि इतरांमध्ये मुख्य फरक हा ताकद किंवा ज्ञानाचा नव्हे तर इच्छाशक्तीच्या असतो.
संकटाला जेव्हा तुम्ही धैर्याने समोरी जाता, तेव्हा अर्धी लढाई तर आपोआपच जिंकता.
आपण जे बोलतो, जो विचार करतो आणि जे कार्य करतो, हे सर्व सामंजस्याने असेल तरच यातून खरा आनंद मिळेल.
ओळखीने मिळालेले काम अल्पकाळ टिकते पण कामाच्या बळावर मिळालेली ओळख आयुष्यभर कायम राहते.
तुम्ही कधीकधी घसरून पडत नाही, याचा अर्थ तुम्ही काहीही नवीन करत नाही.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: FB Status Marathi
रागाच्या एका क्षणाला संयम बाळगला, तर दुःखाचे शंभर दिवस निश्चितच वाचू शकतात.
आपल्या वाईट सवयींवर विजय मिळवण्या इतका जगात कोणताही आनंद नाही.
शिस्तीशिवाय जीवन जगणाऱ्या व्यक्तीचा मृत्यू सन्मानजनक होत नसतो.
मानवी हृदयात धैर्य पेरणारी व्यक्ती खरी चिकित्सक असते.
काळजी करण्यात ऊर्जा घालवण्याऐवजी, तीच ऊर्जा समस्यांचे समाधान शोधण्यात खर्ची घालवणे कधीही चांगले.
इतरांचा द्वेष करण्यात वेळ वाया घालवण्या इतके आपले आयुष्य मोठे नाही.
“शिक्षण हाच खरा मित्र” शिक्षित व्यक्तींना सगळीकडे सन्मानाची वागणूक मिळते.
दर्जेदार शिक्षण आपल्याला अज्ञान आणि गरिबीशी युद्धपातळीवर लढण्याची क्षमता प्रदान करते.
जो सदाचार पेरतो तोच उगवलेला सन्मान मिळवतो.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Sad Marathi Status
ज्ञान प्राप्त करण्यासाठी अभ्यास आणि बुद्धी प्राप्त करण्यासाठी ती समजून घेणे आवश्यक आहे.
आपल्याला प्रवास सोपा वाटत असेल, तर सावधान! कदाचित तुम्ही शिखराकडे नव्हे तर पायथ्याशी जात असाल.
शांतता हवी असेल, तर आधी सर्व इच्छा शांत करणे गरजेचे आहे.
आपल्या कर्तव्यावर जे ठाम असतात, अशांनाच जीवनात खरे यश प्राप्त होते.
देशाच्या काय गरजा आहेत, याची जाण असलेल्या नेतृत्वाची देशाला गरज आहे.
एकते मुळेच आपले अस्तित्व कायम राहते, विभाजनाने नेहमीच पतन होत असते.
आपसांतील सौहार्द मुळे कोणताही देश विकासाचे शिखर गाठू शकतो. – महात्मा गांधी
आपल्याला जे मिळते त्याने चरितार्थ भागू शकतो, पण आपण जे देतो त्याने जीवन घडते.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Marathi Jokes
क्षमतेपेक्षा अधिक देण्यात खरे दानत्व आहे. तर कमी घेण्यात खरा सन्मान आहे.
आपल्या अपयशासाठी परिस्थिती कधीच जबाबदार नसते, आपण स्वतः असतो.
Related Posts:
Love Shayari Marathi For Girlfriend