Love Shayari Marathi For Girlfriend

नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Love Shayari Marathi For Girlfriend शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन Happy birthday wife Marathi चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन sad Shayari Marathi, Marathi Shayari on life, prem Shayari Marathi, romantic Shayari Marathi. Sad Shayari Marathi, Marathi love Shayari for girlfriend, Marathi Shayari love sad, love Shayari Marathi, breakup Shayari Marathi. Emotional Shayari Marathi, Premachi Shayari, Marathi Shayari on love, love Shayari in Marathi 140, Marathi love Shayari image. Marathi love Shayari SMS, Marathi love Shayari photo, Love quotes in Marathi नक्की बघायला मिळती.

Love Shayari Marathi
Love Shayari Marathi For Girlfriend

मी तुझ्यावर प्रेम करतो,

हे तुला सांगता येत नाही, प्रेम हे असंच असतं गं,

ते शब्दात कधी सांगताच येत नाही.

Love Shayari Marathi
Prem Shayari Marathi

दाटून आलेल्या संध्याकाळी अवचित ऊन पडतं,

तसंच काहीसं पाऊल न वाजवता आपल्या आयुष्यात प्रेम घडतं.

Love Shayari Marathi
Love Shayari Marathi For Girlfriend

कितीही भांडण झालं तरीही तुझी माझी साथ कधी सुटत नाही,

आणि अनमोल हाच धागा… कितीही ताणला तरी तुटत नाही.

Love Shayari Marathi
Prem Shayari Marathi

प्राण माझा असला तरी, श्वास मात्र तुझाचं आहे…!!

प्रेम माझे असले तरी, सुगंध मात्र तुझाचं आहे..!!

Love Shayari Marathi
Love Shayari Marathi For Girlfriend

पाहशील जिथे जिथे नजर उचलून मीच असेल उभा ओठांवर स्मितहास्य घेऊन,

आलेत कधी जरी तुझ्या डोळ्यात अश्रू, येईन सुखाच्या आनंद अश्रू तिथे तिथे घेऊन.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Attitude status Marathi

Love Shayari Marathi
Prem Shayari Marathi

तू बरोबर असतेस ना तर अवघड वाट सुद्धा सोपी वाटते..

नाहीतर वाट शोधणे सुद्धा फार कठीण वाटते.

Love Shayari Marathi
Love Shayari Marathi For Girlfriend

मलाही तेच वाटतंय जे तुला वाटतंय, तरीही ह आपण गप्प का आहोत…

कारण मनातल ओठावर यायला वेळ लागतो आणि जे ओठांवर आलंय ते बोलून दाखवायला आहे हे बोलून दाखवायलाही…!

Love Shayari Marathi
Prem Shayari Marathi

ती म्हणायची… डोळ्यात तुझं पाहिलं की आरश्यात पहावसं वाटत नाही…

हृदयात तुझ्या राहते मी आणि आत्ता घरी राहावं असंच वाटत नाही…

Love Shayari Marathi
Love Shayari Marathi For Girlfriend

मला तुझ्यासारखे नाही रडता येत,

मनातले दुःख नाही सांगता येत,

तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे, 

माझे सुख तुझे आहे आणि तुझे दुःख माझे आहे.

Love Shayari Marathi
Prem Shayari Marathi

डोळ्यातल्या स्वप्नाला… कधी प्रत्यक्षातही आन…!

किती प्रेम करतो तुझ्यावर हे न सांगताही तू जान…!

Love Shayari Marathi
Love Shayari Marathi For Girlfriend

दुखणारं मन आणि गुलाबाचे काटे… यात फरक एवढाच की दुखणाऱ्या मनाला आवर घालता येत नाही ,

आणि गुलाबाला तुझा काटा टोचतो हे सांगता येत नाही.

Love Shayari Marathi
Prem Shayari Marathi

मला तुझ्यासारखे गाणे नाही गाता येत,

हृदयात अंतर्गत नाही जात येत,

तरीही तुझ्यात माझ्यात काही खास आहे,

तुझे हृदय माझे आहे आणि माझे हृदय तुझे आहे.

Love Shayari Marathi
Love Shayari Marathi For Girlfriend

तुझ्या प्रेमाचा रंग तो अजूनही बहरत आहे,

शेवटच्या क्षणापर्यंत मी फक्त तुझाच आहे.

Love Shayari Marathi
Prem Shayari Marathi

काही नाते बांधलेली असतात, बांधलेली नाती जपावी लागतात,

पण काही वेळा ते जपूनही पोकळ राहतात आणि काही आपोआप जपली जातो.

Love Shayari Marathi
Love Shayari Marathi For Girlfriend

देवाला जे मागितलं ते सर्व मिळालं…

पण जेव्हा तुला मागितलं…!

ते देवालाही देता नाही आला.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Birthday wishes for wife in Marathi

Love Shayari Marathi
Prem Shayari Marathi

नाती असतात “One Time”,

आपण निभावतो “Some Time”,

आठवण काढा “Any Time”,

आपण आनंदी राहा “All Time”,

हेच मागणे माझे देवाला “Life Time”.

Love Shayari Marathi
Love Shayari Marathi For Girlfriend

तुझ्या आयुष्यात… माझी जागा घेणाऱ्या लाखो तुला भेटतील…!

पण माझ्या आयुष्यात तुझी जागा घेणारी… फक्त आणि फक्त तूच असशील.

Love Shayari Marathi
Prem Shayari Marathi

रूप तुझे देखणे किती गोड वाटते,

पुन्हा पुन्हा पाहता किती ओढ वाटते,

कोणत्या रूपामध्ये भेटशील नाकडे, धन्य जन्म वाटतो प्रिये तुझ्यामुळे.

Love Shayari Marathi
Love Shayari Marathi For Girlfriend

कधीतरी मन उदास होते, हळूहळू डोळ्यांना त्याची जाणीव होते,

आपोआप पडतात डोळ्यातून अश्रू… जेव्हा, आपली माणसं दूर असल्याची जाणीव होते.

Love Shayari Marathi
Romantic Shayari Marathi

मी जे गुलाबाचे फुल तुला देणार आहे, ते फूल न चुकता सावलीत ठेव,

जर ते फुल सावलीत ठेवशील तर आपले प्रेम कायम टिकून राहील,

आणि जर ते फुल उन्हात ठेवशील तर ते फूल वाळून जाईल व आपले प्रेम ही वाळून जाईल.

Love Shayari Marathi
Love Shayari Marathi For Girlfriend

तू आलीस आयुष्यात अनं आयुष्य बहरून गेलं,

जशी फुलावे बाग गुलाबाचे असंच काहीसं होऊन गेलं.

Love Shayari Marathi
Romantic Shayari Marathi

बोलावलं की लगेच येत जा वाट नको पाहायला लावत जाऊ,

साथ हवी आहे ग तुझी मला, अशी दूर नको जात जाऊ.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Good morning quotes Marathi

Love Shayari Marathi
Love Shayari Marathi For Girlfriend

कसं सांगू तुला हेच मला समजत नाही,

मी फक्त तुझा आहे हे का तुला कळत नाही.

Love Shayari Marathi
Romantic Shayari Marathi

आयुष्याच्या प्रत्येक वळणावर तुझी पाहीन,

एक दिवस मात्र तुझ्या आठवणी घेऊन जाईन.

Love Shayari Marathi
Prem Shayari Marathi

तू सोबत असताना मला गरज कोणाची लागत नाही,

तू फक्त सोबत रहा मी दुसरं काही मागत नाही.

Love Shayari Marathi
Romantic Shayari Marathi

कितीही लपवलं तरी प्रेम हे लपत नाही,

अनं… कितीही प्रयत्न केला तरी तोडल्याने तुटत नाही.

Love Shayari Marathi
Prem Shayari Marathi

मला नाही वाटत, तुला माझ्याशिवाय करमत असेल,

पण… तुला ही हे माहीत हवं की तुझ्याशिवाय माझाही जीव जात असेल.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Marathi quotes on friendship

Love Shayari Marathi
Romantic Shayari Marathi

तुझ्या डोळ्यात आलेलं पाणी पाहून, तुला जवळ घ्यावसं वाटत होतं, खरंच गं,

तुला रडताना पाहून मन माझं, आतल्याआत रडत होतं.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Sad Marathi Status

Image Source: Pixabay

Similar Posts