FB Status Marathi – Instagram Marathi Status
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये FB Status Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन Instagram Marathi Status चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन Marathi caption for Instagram, Instagram Marathi attitude status, Instagram Marathi status photo. Marathi attitude caption for Instagram, Instagram Marathi status FB, Instagram Marathi status image download. Instagram Marathi love status, attitude caption for Instagram in Marathi नक्की बघायला मिळती.

दुसऱ्यांना साथ देणे म्हणजे त्यांना आपला सहकारी बनवण्या सारखे आहे.

जो मनावर नियंत्रण ठेवू शकत नाही, त्यांच्यासाठी मन हे एक शत्रु सारखे आहे.

परोपकारी वृत्ती इतरांची सेवा आणि अहंकारा पासून स्वतःला दूर ठेवणे हेच खरे शिक्षण होय.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Good Night Image Marathi Wishes

कुणाचे उपकार कधीच विसरू आणि नका तुम्ही कुणावर केलेले उपकार कधी सांगू नका.

स्वप्नांच्या शोधात माणूस जगभर भटकतो मात्र,
हा शोध कुटुंबाजवळ आल्यावरच पूर्ण होता.

कुटुंबाच्या सहवासातील दिवस म्हणजे खरे जीवन आणि कुटुंबाशिवाय असते नुसतेच वय.

ज्ञान असूनही तुम्ही त्याचा वापर करत नसाल तर,
तुमच्या ज्ञानाचा काहीच फायदा नाही.

जगात चांगली माणसे कमी नाहीत, तुम्हाला ते दिसत नसतील तर तुम्हीच तसे व्हायचा प्रयत्न करा.

ज्या शिक्षणामुळे मुले जीवनभर सतत काही न काही शिकत राहतात तेच खरे शिक्षण होय.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Good Morning Images In Marathi

एक मूल, एक शिक्षक, एक पुस्तक आणि एका लेखणीत संपूर्ण जगाला बदलण्याची शक्ती असते.

शब्दांची शक्ती त्याच्या आकारावरून ठरत नाही,
केवळ “हो”, “नाही” यातूनही जीवन बदलून शकते.

अपेक्षांनी सुरू होणारा प्रत्येक दिवस कोणता ना कोणता अनुभव देऊन जातो.

तुम्ही कधी योग्य होता हे, कुणीच लक्षात ठेवत नाही.
तुम्ही कधी चुकला हेच सगळे स्मरणात ठेवतात.

जेव्हा जेव्हा तुम्ही पर्याय निवडतात,
तेव्हा तेव्हा तुम्ही भविष्य निवडतात.

माणूस आपल्या विचारांतून घडणारा प्राणी आहे,
तो जो विचार करतो तसाच घडतो. – महात्मा गांधी

दिशाभूल करण्यासाठी बरेच पर्याय मिळतील,
मात्र लक्ष गाठण्यासाठी एकच संकल्प पुरेसा असतो.

काल कदाचित तुम्ही पडला होता… आज उठा आणि आगेकूच करा.

प्रत्येक सकाळ आपल्यासोबत नवे विचार आणि नवी शक्ती घेऊन येते.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Love Shayari Marathi For Girlfriend

जो माणूस आपल्यातील दोष आणि इतर यांमधील गुण पाहतो, तोच महान माणूस ठरतो.

नकारात्मक विचारांसोबत तुम्ही सकारात्मक जीवन जगू शकत नाही.

संकल्प शक्ती आणि बुद्धीच्या एकत्रित वापरातून यश प्राप्त करता येऊ शकते.

एखादे काम कितीही कठीण असो, जिद्द आणि दृढनिश्चयाने ते पूर्ण केली जाऊ शकते.

आपण बाहेरच्या आव्हानांमुळे नव्हे, आपल्या मनातील न्यूनगंडामुळेच हरतो.

ज्या सत्याला तुम्ही विरोध करता,
ते तुमच्यासाठी नेहमीच कुरुक्षेत्र बनते.

जो नेहमी, येणार्या अडचणींवर सतत विचार करतो,
तो कधीही यशस्वी होऊ शकत नाही.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Good Thoughts In Marathi

तुम्ही पराभव मान्य कराल असे कुणाला वाटले तर,
तुम्ही मैदानात पाय रोवून उभे राहिले पाहिजे.

राग आल्यास ओरडण्यासाठी ताकदीची गरज नाही, पण गप्प बसण्यासाठी मात्र शक्ती लागते.

तुमच्या जवळील पैसा संपून जेव्हा तुम्ही कंगाल झालेले असता,
तेव्हाच तुमची खरी किंमत कळते.

छोट्या गोष्टीतील सत्यतेबाबत निष्काळजीपणा झाला तर,
मोठ्या गोष्टींची जबाबदारी दिली जाऊ शकत नाही.

आपल्या क्षमतेमुळे नव्हे, दूरदृष्टीच्या अभावामुळे असंख्य मर्यादा आहेत.

आनंद अत्तरा सारखा असतो, जोपर्यंत तो तुम्ही स्वतःवर शिंपडत नाही,
तोवर इतरांना आनंदी करू शकणार नाहीत.

आपल्याला कशा प्रकारचा माणूस व्हायचे आहे,
तशी इच्छाशक्ती आणि जिद्द ठेवणे हेच खरे यश आहे.

अपेक्षांनी सुरु होणारा प्रत्येक दिवस, कोणता ना कोणता अनुभव नक्की देऊन जातो.
Related Posts: