Marathi Quotes On Life – Life Quotes In Marathi

marathi quotes on life

जीवन म्हणजे एक अनुभव आहे. जितके अधिक प्रयोग कराल, तेवढे जीवन फुलेल.

marathi quotes on life
marathi quotes on life

तुमच्यासाठी एक गोष्ट सर्वात जास्त महत्त्वाची आहे आणि ती म्हणजे तुमचे स्वत:बाबतचे मत.

marathi quotes on life

संधी सुर्योदयासारखी असते, तुम्ही जास्त काळ प्रतीक्षा केली तर ती गमवाल.

marathi quotes on life

जीवनात विजयाची सर्वात चांगली तयारी ही की, आज चांगले काही करा.

marathi quotes on life
marathi quotes on life

दया आणि प्रेम हे शब्द छोटे वाटत असतील, परंतु त्यांची व्याप्ती अनंत असते.

marathi quotes on life

जीवनात संधी स्वतः येत नाही, तुम्ही त्या निर्माण करता.

marathi quotes on life
marathi quotes on life

मोठ्या गोष्टी सहज मिळत नाही आणि सहज मिळाल्या तर त्या मोठ्या नसतात.

marathi quotes on life
marathi quotes on life

चांगल्या कामाची सुरुवात करण्यासाठी कोणतीही वेळ योग्यच असते.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Marathi Quotes On Life

marathi quotes on life

तुम्हाला जीवनात जे व्हायचे आहे, ते निश्चित वेळेपेक्षा आधी शक्य नाही.

marathi quotes on life

कोणी आपल्या कामावर शंका घेत असतील तर घेऊ द्या, सोन्याच्या शुद्धतेवर नेहमी शंका घेतली जाते, कोळशावर नव्हे.

marathi quotes on life

सकारात्मक ऊर्जा बाळगून विचार केल्यास, सर्वात वाईट काळ ही सर्वोत्तम होऊ शकतो.

marathi quotes on life

जो शिकवतो तो जीवन मार्गावर असतो. मात्र, जो फटकारल्याने विचलित होतो तो अखेरीस भरकटून जातो.

marathi quotes on life

सकारात्मक व्यक्तीच कुठल्याही गोष्टीतील चांगली बाजू पाहू शकते.

marathi quotes on life

जीवनात यश मिळवण्यासाठी निसर्गाचे तत्व बाळगा, संयम हे त्यातील रहस्य आहे.

marathi quotes on life

नकारात्मक विचार सकारात्मकतेत बदलले तर, सकारात्मक परिणाम दिसून येतात.

marathi quotes on life

जीवन म्हणजे स्वतःला शोधणे नव्हे तर, स्वतःला घडवणे म्हणजे जीवन.

marathi quotes on life

जीवनात पश्चाताप करणे सोडा, अशी कामगिरी करा की, तुमची साथ सोडणारे पश्चाताप करतील.

marathi quotes on life

जगातील कोणतीही समस्या, अडचण धाडसापुढे कायम नतमस्तक होत असते.

marathi quotes on life
marathi quotes on life

इतरांचे वाईट चिंतीत नाहीत,अशांसाठी जीवनभर चांगले दिवस अनुभवास येतात.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Motivational Quotes In Marathi

marathi quotes on life

प्रत्येक नवीन दिवस आपल्या जीवनात परिवर्तन घडवण्यासाठी एक चांगली संधी आहे.

marathi quotes on life

चुका हा जीवनाचा भाग आहे, तो स्वीकारण्याचे धाडस फार कमी लोकांत असते.

marathi quotes on life

जीवनात काही मिळवायचे असेल तर आपले ध्येय नव्हे, ते गाठण्यासाठी च्या पद्धती बदला.

marathi quotes on life

जीवनात चांगल्या लोकांचा शोध घेऊ नका, स्वतः चांगले व्हा.

marathi quotes on life
marathi quotes on life

जीवनात नेहमी एकमेकांना समजून घेण्याचा प्रयत्न करावा, तपासून पाहण्याचा नाही.

marathi quotes on life

जीवन हे ना भविष्यात आहे, ना भूतकाळ, ते नेहमीच असते वर्तमानात.

marathi quotes on life

इतरांमधील चांगले गुण आपण पाहत राहिलो तर, जीवन सहज आणि पूर्वीपेक्षा सुंदर वाटू लागेल.

marathi quotes on life

जीवनात खरेच काही मिळवायचे असेल तर ध्येय नव्हे, पद्धती बदला.

marathi quotes on life

“होय” आणि “नाही” हे अगदी लहान शब्द जीवन बदलून टाकतात.

marathi quotes on life

जसा निसर्गाचा प्रत्येक कण उपयुक्त आहे, तसाच आपण आपल्या जीवनाचा प्रत्येक क्षण आपल्यासाठी आणि इतरांसाठी उपयुक्त करावा.

marathi quotes on life
marathi quotes on life

आयुष्य समजण्यासाठी मागे वळून पाहा, जीवन भरभरून जगायचे असल्यास भविष्याकडे पाहा.

life quotes in marathi

एक शब्द जीवनाच्या प्रत्येक सुख-दुःखातून मुक्त करतो, तो शब्द आहे – प्रेम.

life quotes in marathi

जीवनात यश मिळवण्यासाठीचे लक्ष म्हणजे, मिळणाऱ्या संधीसाठी सज्ज राहणे होय.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Best Marathi Quotes

life quotes in marathi

आयुष्यात कोणते पूल पार करायचे आणि कोणते नष्ट हे समजणे फार कठीण आहे.

life quotes in marathi

नेहमी दुसऱ्यांची मदत करा, न जाणो हे पुण्य आयुष्यात तुमच्या कधी कामाला येईल.

life quotes in marathi

दुसऱ्यांच्या आनंदासाठी सदैव प्रयत्न करणाऱ्यांना, अधिक आनंद प्राप्त होत असतो.

life quotes in marathi

जी व्यक्ती आयुष्यात दृढ संकल्पात स्थिर आहे, ती संकटांचे आक्रमण सहन करू शकते.

life quotes in marathi

भावना चांगले असेल तर सामर्थ्य सार्थकी लागते, अन्यथा अहंकार आयुष्याचा घास घेतो.

life quotes in marathi

आपले विचार हेच आपल्या आगामी पूर्ण आयुष्याची सावली असतात.

life quotes in marathi

अथांग समुद्र होऊन कुणाला बुडवण्यापेक्षा, छोटीशी होडी बनवून त्यांना पैलतीरी  नेणे अधिक उत्तम आहे.

life quotes in marathi

सर्वांना सोबत घेऊन चालणारी व्यक्तीच,आयुष्यात दूरवरचा पल्ला गाठू शकते.

quotes on life in marathi

आयुष्य एका क्षणात बदलत नाही, पण क्षणात घेतलेला निर्णय आयुष्य बदलतो.

quotes on life in marathi

उत्तम रीतीने आयुष्य जगण्यासाठी स्वतःलाच आव्हाने द्या, ती स्वीकारा.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Love Shayari Marathi For Girlfriend

quotes on life in marathi

आयुष्यात शेवट झाला असे काही नसते, एक नवी सुरुवात आपली प्रतीक्षा करत असते.

quotes on life in marathi

इतरांच्या चुकांमधून शिका, स्वतःवर प्रयोग करत बसाल तर आयुष्य पुरणार नाही.

quotes on life in marathi

आशा ही अशी ऊर्जा आहे, ज्यामुळे आयुष्यातील अंधार दूर होऊ शकतो.

quotes on life in marathi

आयुष्य एका पिढीपुरते असते, पण चांगले काम पिढ्यानपिढ्या सुरू राहते.

quotes on life in marathi

मानव आणि निसर्ग यातील धागा कधीच तुटू नये, ही आनंद मिळवण्यासाठी ची पहिली अट आहे.

quotes on life in marathi

हट्ट सोडणे हा एक प्रकारे योग्यच निर्णय असतो. कारण, त्यातून नवे मार्ग निघत असतात.

quotes on life in marathi

आयुष्याचा खरा अर्थ स्वतःला समजणे नव्हे तर, स्वतःला घडवणे आहे.

quotes on life in marathi

कारण नसतानाही कधी स्मित करून पहा, तुमच्या सोबत आयुष्यालाही आनंद वाटेल.

Related Post:

Happy Birthday Wishes In Marathi

Marathi Love Status

Marathi Status

Happy Birthday Wishes For Wife In Marathi

Attitude Status In Marathi

Marathi Wishes For New Born Baby

Marathi status on life for WhatsApp

Similar Posts