Happy Birthday Wishes For Wife In Marathi SMS
जगातील सर्वात प्रतिभावान पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
जगात कोणीही तुझ्याप्रमाणे मला माझ्या कार्य प्रति प्रोत्साहित करत नाही,
किंवा तुझ्यासारखी प्रेरणाही मला जगात कुठेच मिळत नाही,
एक संस्कारी पत्नी म्हणून माझी साथ दिल्याबद्दल धन्यवाद.

मी तुला जगातील सर्व सुख देईन, तुझी प्रत्येक वाट फुलांनी सजवून ठेईन,
तुझा प्रत्येक दिवस पहिल्यापेक्षा अधिक सुंदर बनवीन, तुझे पूर्ण जीवन माझ्या प्रेमाने सजविन,
अशा प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!!
तू ते गुलाब नाही जे बागेत फुलतं, तू
तर माझ्या जीवनातील ती शान आहे ज्याच्या गर्वाने माझे माझं हृदय फुलतं,
तुझ्या चेहऱ्यावरचे प्रत्येक हसू माझ्यासाठी एक भेट असतं.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
माझा प्रत्येक श्वास आणि प्रत्येक आनंद तुझा आहे,
माझ्या प्रत्येक श्वासात तुझा श्वास दडलेला आहे,
क्षणभर ही नाही राहु शकत तुझ्याविना कारण,
हृदयाच्या ठोक्यांच्या आवाजात तू वसलेली आहे.
तुझा चेहरा नेहमी असाच आनंदाने फुललेला राहो,
पक्ष्यांच्या थव्या प्रमाणे बहरलेला राहो,
जे पण जीवनात तुझी मागणी असेल ते तुला विना मागता प्राप्त हो.
वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!
तुझ्या प्रेमाने प्रत्येक दिवस उत्सवा सारखा वाटतो,
पण आजचा दिवस खास आहे कारण आज माझं प्रेम या जगात आलं होतं.
अश्या जिवलग प्रेमाला वाढदिवसाच्या शुभेच्छा !!
आज जेव्हा तू तुझ्या वाढदिवसाचा केक कापशील,
तेव्हा मी देवाला धन्यवाद देईल, मला असा निर्मळ,
प्रेमळ आणि निरागस जीवनसाथी दिल्याबद्दल.
माझ्या प्रेमाला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा !!!
तुझ्याविना माझे जीवन काहीच नाही,
मी आजच्या दिवसासाठी आभारी आहे देवाचा,
ह्या दिवशी तुला धरतीवर पाठवले. वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा !!!
माझ्या जीवनाचा तूच एक खरा सहारा आहेस, तुने माझ्या रागाला ही सहन केले, तुने माझ्या चुकांनाही गळ्याशी लावले,
तुने मला प्रत्येक परिस्थितीत काही अटविना स्वीकारले, तुने मला माझा भूतकाळ विसरून माझ्या वर्तमानाच्या स्वरूपाला मानले,
अशा प्रेमळ आणि माझ्या जीवनापेक्षाही अनमोल माझ्या पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी माझे हृदयाचे ठोके आले आहेत,
कारण माझे हृदयाचे ठोके फक्त तुझ्याच प्रेमासाठी धडकतात.
तुझ्या प्रत्येक वाढदिवसाला मला जाणीव होते की,
मी जगातील सर्वात सुंदर मुलगी सोबत माझे आयुष्याच्या अजून एक वर्ष जीवन जगले,
माझ्या प्रिय राणीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुझ्यासोबत राहिलेला जीवनाचा प्रत्येक क्षण माझ्या आठवणीत कायमस्वरूपी राहील,
तुझ्यासोबत गेलेले प्रत्येक क्षण न कळता कित्येक प्रेमाच्या आठवणींचा संग्रह राहील,
आज ह्या क्षणाला आपण अजून सुंदर बनवूया, वाढदिवसाच्या सहृदय खूप खूप शुभेच्छा !!
माझ्या जीवनाचा शेवटचा जरी दिवस असला तरी मी तुझा वाढदिवस नाही विसरणार,
माझ्या मृत्यूनंतरही तुला ते पत्र नक्की मिळतील ज्यावर लिहिले असेल वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
जगातील सर्व हर्ष आणले फक्त तुझ्यासाठी, बनवेल सुंदर आजचा प्रत्येक क्षण,
ज्याला प्रेमाने सजवेल फक्त तुझ्यासाठी. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
तुझ्या चेहऱ्यावर हसू नेहमी कायम राहो,
तुझ्या डोळ्यातून कधी अश्रूच्या थेंबही ना येवो,
आनंदाचा दिवा असाच सतत पेटत राहो.
देवानेही उत्सव बनवला असेल,
ज्या दिवशी तुला बनवले असेल,
त्याचेही डोळ्यात पाणी आले असेल,
ज्या दिवशी तुला धरतीवर पाठवले असेल.
अशा माझ्या प्रिय पत्नीला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!
Related Posts: