Marathi Love Status, Love Shayari Marathi
तिने विचारले मी तुझ्यासाठी काय आहे? मी जवळ गेलो, तिला आलिंगन दिले आणि म्हणालो सर्वकाही.
काही लोक म्हणतात की प्रेम खरं नसतं, त्या सर्वांच्या प्रश्नाचे उत्तर आहेस ‘तू ’.
कधीकधी तुला पाहिल्यावर बहरते की, नेहमी तुलाच पाहत रहावस वाटत.
कालपर्यंत जे अनोळखी होते, आज हृदयाच्या प्रत्येक ठोक्यावर त्यांचा आदेश चालतो.
जसे फुलांतून सुगंध आणि सूर्यातून प्रकाश येतो तसेच माझ्या प्रत्येक श्वासातून तुझं नाव येते.
नाते मोत्या प्रमाणे असतात, जर का एखादा मोती खाली जरी पडला तरी त्याला खाली वाकून उचलायला हवे.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Happy birthday wishes in Marathi
प्रेमाचे तर माहीत नाही, पण तु माझ्या आयुष्यातील पहिली मुलगी जिला मी माझं जीवन समजून साथ दिली.
अगोदर ही होते, आताही आहे आणि नेहमी राहील. प्रेम आहे, वर्गातला Syllabus नाही जो शिकल्यावर संपून जाईल.
लोक म्हणतात की प्रेम एकच वेळा होत, पण मला तर एकाशीच अनेक वेळा झाले आहे.
‘तू ’ माझ्या चेहऱ्यावरचं “हसू ” आहे, जे पाहून सर्व घरचे माझ्यावर संशय करतात.
प्रत्येक नव्या गोष्टी छान असतात, पण तुझ्या जुन्या आठवणी नेहमी मनाला छान वाटतात.
प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध नाही ज्याच्यासोबत आपल्याला जगायचं आहे, प्रेम हे अशा व्यक्तीचा शोध आहे ज्याच्या विना आपण जगूच शकत नाही.
रोज स्वप्नात ते जीवन जगतो, जे जीवन तुझ्यासोबत वास्तवात जगायचे होते.
तु माझा तिरस्कार केला तरी चालेल, पण पण खोट्या प्रेमाचा दिखावा तरी नको करू.
ते जे लाखातून एक असतात ना, बस माझ्यासाठी तू तीच आहेस.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Marathi status
मरण्यासाठी बरीच कारण आहे आणि जगण्यासाठी फक्त ‘तू ’.
एक सांगू! काही आठवणी, काही लोक आणि त्यांच्याशी जोडलेली नाती, कधी विसरता येऊ शकत नाही.
जो तुमच्यासाठी अश्रू वाहत असेल, अशा व्यक्तीला कधीच सोडू नका. कारण असे प्रेम करणाऱ्या व्यक्ती भाग्यवंतांनाच मिळतात.
प्रेमात शंका आणि राग तेच लोक करतात, ज्यांना तुम्हाला हरवण्याची भीती असते.
मला माहिती आहे की मी तुझं पहिलं प्रेम नाही, पण मला खात्री आहे की मी तुझ्या शेवटचे प्रेम ठरेल.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Attitude status Marathi
खरं प्रेम तुटत्या ताऱ्याप्रमाणे आहे, कधी आणि केव्हा दिसेल सांगता येत नाही.
मला फक्त तुला हसताना बघायचंय, मी त्यामागचे कारण नसलो तरी चालेल.
प्रेम ही एक अशी विचित्र गोष्ट आहे, जी दुर्बल व्यक्तीला मजबूत आणि मजबूत व्यक्तीला दुर्बल बनवू शकते.
लखलखत्या सूर्यप्रकाशात तर कुणीही तुमच्यावर प्रेम करेल, खरं प्रेम ते जे वादळात देखील तुमची काळजी घेतील.
तुझ्या आठवणी मला जागी ठेवतात, तुझे स्वप्न मला झोपवतात आणि तुझ्याबरोबर राहणे मला जिवंत ठेवतात.
एखाद्या दिवशी तुम्हाला एक अशी व्यक्ती मिळेल, जिच्या मागील गोष्टींची तुम्हाला काळजी नसेल, कारण तुम्हाला त्या व्यक्तीसोबत भविष्यात जगायचं असेल.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Good Night Image Marathi Wishes
आकर्षण तात्पुरते असते मात्र, प्रेम कायमचे आकर्षण असते.
प्रेम हे Wi-Fi सारखे आहे. ते दिसत नाही, पण ते गमावल्यावर आपल्याला त्याची किंमत कळते.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Birthday wishes for wife in Marathi
माझा प्रत्येक दिवस परिपूर्ण असतो, कारण त्याची सुरुवात आणि अंत तुझ्या प्रेमळ आठवणीने होत असतो.
तुम्ही दुसऱ्यांदा प्रेमात कधीच पडणार नाही, जर का तुमचं पहिलं प्रेम खरं असेल.
तुझ्याविना मी काहीच नाही, तुझ्यासोबत मी काहीतरी आहे आणि आपण एकत्र सर्वकाही आहोत.
खऱ्या प्रेमाला बोलण्याची गरज नसते, ते फक्त डोळ्यांच्या हावभाव ने बोलणे समजून घेतात.
जेव्हा मी तुझ्या शेजारी असतो, तेव्हा मी सर्वात जास्त आनंदी असतो.
पाणी फक्त सूर्यप्रकाशातच चमकते आणि तुच माझ्या “सूर्य” आहेस.
मला माहिती आहे की मी तुझ्यावर प्रेम करतो, कारण तुझ्या सोबत माझं वास्तव माझ्या स्वप्नां पेक्षाही सुंदर आहे.
माझ्या झोपण्याआधी माझा शेवटचा विचारतोय असते विचार “तूच” असते आणि माझ्या जागल्या नंतर “तूच” माझा पहिला विचार असते.
मला तुझी तितकीच गरज आहे, जितकी हृदयाला ठोक्यांची.
तू माझा हात थोड्यासाठी धरला असेल, पण माझे हृदय मात्र कायमचे धरले.
प्रत्येक वेळेस तुला पाहिल्यावर, मी पुन्हा एकदा तुझ्या प्रेमात पडतो.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Marathi Jokes
Related Posts: