Motivational Quotes In Marathi for Success

नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Motivational Quotes In Marathi for Success शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला 100 पेक्षा अधिक उत्कृष्ट प्रेरणादायक सुविचार पाहायला मिळतील.

motivational quotes in marathi
motivational quotes in marathi

काही लोक यशाची नुसती वाट पाहतात, उर्वरित लोक त्यासाठी जीवतोड मेहनत घेतात.

motivational quotes in marathi

मेहनत ही सोनेरी चावी आहे, ती बंद भाग्याचे दरवाजेही उघडते.

motivational quotes in marathi

जो खर्च करू शकतो तोच पैशाच्या खरा मालक आहे. बाकी तर संपत्तीचे रखवालदार आहेत.

motivational quotes in marathi
motivational quotes in marathi

तारे सदैव चमकत असतात, पण अंधार पडल्यावरच त्यांचे अस्तित्व जाणवते.

motivational quotes in marathi

यशाची दारे नेहमी उघडीच असतात, मात्र ती ओलांडून पूढे जाण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते.

motivational quotes in marathi

यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तीत धाडस आणि ज्ञानाचे नव्हे तर इच्छाशक्ती हा फरक असतो.

motivational quotes in marathi
motivational quotes in marathi

जग बदलण्याचा प्रयत्नात अपयश येईल, आधी स्वतःला बदला, यश मिळेल.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Marathi Quotes On Life

motivational quotes in marathi

जेव्हा स्वप्नांची एक निश्चित मुदत ठरते, तेव्हा ते आपोआप उद्दिष्ट होते.

motivational quotes in marathi

कर्माकडे कागद नाही आणि पुस्तकही नाही, तरीही संपूर्ण जगाचा हिशेब त्याच्याकडे असतो.

motivational quotes in marathi
motivational quotes in marathi

ज्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागला नाही, खरे तर त्यांचे आभार मानले पाहिजेत.

motivational quotes in marathi

जेव्हा तुम्ही काही गमावता, तेव्हा त्यापासून मिळवलेला धडा मुळीच विसरू नये.

motivational quotes in marathi

यश कधीही डोक्यात जाऊ देऊ नका आणि अपयशाला कधीही मनावर घेऊ नका.

motivational quotes in marathi
motivational quotes in marathi

जिंकण्याची मजा तेव्हाच येत असते, जेव्हा सगळे तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.

motivational quotes in marathi

तुमच्या यशाची पातळी तुमची इच्छाशक्ती, स्वप्न आणि निराशा हाताळण्याची क्षमता याद्वारे निश्चित केली जाते.

motivational quotes in marathi
motivational quotes in marathi

एकदा काम सुरू केले की अपयशाची भीती बाळगू, आणि नये काम हे सोडू नये.

motivational quotes in marathi

टिकेपासून बचावाचा एकच पर्याय आहे, काही न करणे, काही न बोलणे आणि काही न बनणे.

motivational quotes in marathi

यशस्वी माणसं बसून वाट पाहत नाहीत, ते पुढे चालत राहतात आणि लक्ष गाठतात.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Motivational Quotes In Marathi

motivational quotes in marathi

कर्मापेक्षा कोणताही मोठा धर्म नाही, आणि कष्टापेक्षा कोणतेही मोठे दुसरे कर्म नाही.

motivational quotes in marathi

एखादे काम कितीही अवघड असले, तरी दृढनिश्चयाच्या जोरावर ते सहजपणे तडीस नेता येऊ शकते.

motivational quotes in marathi

अपयशाची चिंता सोडून द्या, तुम्हाला फक्त एकदा योग्य मार्गाची गरज आहे असेल.

motivational quotes in marathi
motivational quotes in marathi

मार्गात येणाऱ्या अडचणी म्हणजे, तुम्हाला उत्कर्षाकडे नेणारी पायरी आहे असे समजावे.

motivational quotes in marathi

सबबी न सांगणे हाच यशस्वी होण्याचा अचूक उपाय आहे.

motivational quotes in marathi

सकारात्मक विचार आणि सकारात्मक कामाचा परिणाम म्हणजेच यश असते.

motivational quotes in marathi

स्वत:ला आनंदी ठेवण्याचा सर्वाेत्तम उपाय म्हणजे, दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करणे हाेय.

motivational quotes in marathi

नशिबाचे दार ठोठावत बसण्यापेक्षा आपल्या कर्माचे वादळ निर्माण करा, द्वारे आपोआप उघडतील.

motivational quotes in marathi

यशस्वी होणे म्हणजे पराभव नाही, परंतु अयशस्वी होणे आणि पुन्हा प्रयत्न न करणे म्हणजे पराभव.

motivational quotes in marathi

पूर्ण जिद्दीने जग बदलण्याची इच्छा बाळगणार्‍यापैकी, काही मोजकेच हे कठीण लक्ष गाठू शकता.

motivational quotes in marathi

यशाचे शिखर गाठण्यासाठी शक्ती गरजेचे आहे. मग ते एवरेस्ट असो वा व्यवसायिक.

motivational quotes in marathi

व्यवहार कुशल बनायचे असल्‍यास महान आणि यशस्वी लोकांच्या वागणुकीचे अनुकरण करा.

motivational quotes in marathi

यशाचा कुठलाही मंत्र नाही, ते तर फक्त कष्टाचे फळ आहे.

motivational quotes in marathi

तुम्ही ज्याला बळाने हरवू शकत नाही, त्याला बुद्धीने निश्चित हरवू शकता.

motivational quotes in marathi
motivational quotes in marathi

आपल्या समस्या स्वतःच ओळखा, इतर लोक तर अडचणी निर्माण करतील.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Best Marathi Quotes

motivational quotes in marathi
motivational quotes in marathi

अपयश हे चुका सुधारण्यासाठी तसेच यश मिळवण्यासाठी दुप्पट शक्तीने प्रेरणा देते.

motivational quotes in marathi

जोखीम मोठी, असाध्य असेल तर, मिळणारे यशही अभूतपूर्वच असेल.

motivational quotes in marathi

यशासाठी आपण जेव्हा प्रयत्न करू लागतो तेव्हाच, यशस्वी होण्याची सुरुवात झालेली असते.

motivational quotes in marathi

कोणत्याही कामाच्या प्रारंभी लक्ष द्या, शर्टचे पहिले बटन चुकीचे लागले तर सगळेच चुकीचे लागतात.

motivational quotes in marathi
motivational quotes in marathi

आता करायचे नाही याचा अर्थ कधीच करायचे नाही… लक्ष्य कमी करू नका, प्रयत्न वाढवा.

motivational quotes in marathi

उद्दिष्टपूर्तीच्या यशापेक्षा त्यासाठी केलेले प्रयत्न जास्त आनंद आहे.

motivational quotes in marathi

यशाच्या दार नेहमी उघडे राहत असते मात्र, आपण जेव्हा जवळ पोहोचतो तेव्हाच ते दिसू लागते.

motivational quotes in marathi
motivational quotes in marathi

कालच्या पेक्षा आपण आज अधिक केले म्हणजेच, आपली वाटचाल यशाकडे सुरू आहे.

motivational quotes in marathi
motivational quotes in marathi

अपयश कितीही वेळा पदरी पडो मात्र, लक्ष केवळ विजयावरच असले पाहिजे.

motivational quotes in marathi

आव्हाने नेहमी स्वीकारावीत, त्यातून यश मिळेल किंवा एखादा धडा.

motivational quotes in marathi
motivational quotes in marathi

आनंदी आणि चांगले दिवस यावेत म्हणून वाईट काळात झगडावेच लागते.

inspirational quotes in marathi

जे स्वप्न पाहू शकतात, तेच सत्यात उतरवू शकतात.

inspirational quotes in marathi

यशाचा दिवा खूप परिश्रमाने तेवतो, अत्यंत घनघोर वादळही हा दिवा विजवु शकत नाही.

inspirational quotes in marathi

कुणाचेही वैयक्तिक लक्षणांकडे सततची वाटचाल हेच यश होय.

inspirational quotes in marathi

वाईट बातमी ही कि वेळ उडत जातो, चांगली बातमी म्हणजे तुम्हीच त्याचे पायलट आहात.

inspirational quotes in marathi

प्रत्येक छोटे परिवर्तन हे मोठ्या यशाचा एक अविभाज्य भाग असते.

inspirational quotes in marathi

यश तळहातावरील रेषा नव्हे, ते कष्ट आणि घामाच्या धारांमधून मिळते.

inspirational quotes in marathi

संकटे आणि अडसर शूर जवानांना घाबरवू शकत नाही. उलट ते अधिक शूर होतात.

motivational quotes in marathi for success

काही लोक यशाची स्वप्न पाहतात. आणि इतर लोक ती जगतात, कठोर कष्ट घेतात.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Sad Marathi Status

inspirational quotes in marathi

इतरांना यशस्वी होण्यास मदत करून आपण जलद आणि चांगले यशस्वी होऊ शकता.

inspirational quotes in marathi

लक्ष निश्चित करणे हे ,अदृश्य गोष्टींना दृश्य स्वरूपात उतरविण्याचे पहिले पाऊल आहे.

inspirational quotes in marathi

यशासाठी तयारी न करणे म्हणजे, अपयशासाठी तयारी करण्यासारखेच आहे.

inspirational quotes in marathi

आपण आलेल्या अपयशातून काही धडा घेत असू, तर ते पण एक यशच आहे.

inspirational quotes in marathi

तुम्ही प्रयत्न करूनही अयशस्वी झालात, तरी प्रयत्न न करता यश मिळवलेल्या व्यक्तीपेक्षा नेहमीच उत्कृष्ट असाल.

inspirational quotes in marathi

छोट्या-छोट्या प्रयत्नांतूनच आकाशाला गवसणी घालणाऱ्या यशाची पायाभरणी होत असते.

inspirational quotes in marathi
inspirational quotes in marathi

नुसत्या इच्छेने काही बदलत नाही पण, योग्य विचार जगात बदल घडू शकतो.

inspirational quotes in marathi

तुम्ही सकारात्मक असाल तर तुम्हाला अडचण अडथळ्यांऐवजी संधी दिसेल.

inspirational quotes in marathi

आपल्याला फक्त संघर्षाची सीमा वाढवायची आहे. यश तर निश्चित आहेच.

inspirational quotes in marathi

यश तुम्ही केलेल्या विचारांचा अंतिम परिणाम आहे.

inspirational quotes in marathi

निराशावादी व्यक्तीला संधीत संकट दिसते, तर आशावादी व्यक्तीला संकटात संधी दिसते.

inspirational quotes in marathi

तुम्हाला यशापेक्षा अपयशातून खूप काही शिकायला मिळते. हे अपयशच आपल्याला भक्कम बनवते.

motivational quotes in marathi for success

जोखीम घ्यायला घाबरू नका, जिंकाल तर नेतृत्व कराल, हरलात तर इतरांना मार्गदर्शन कराल.

motivational quotes in marathi for success
inspirational quotes in marathi

शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर आपल्या दृढनिश्चयावर अवलंबून असते.

inspirational quotes in marathi

तुम्हाला जिंकवण्यासाठी जो हार स्वीकारतो, त्याच्याशी तुम्ही कधीच जिंकू शकत नाही.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Love Shayari Marathi For Girlfriend

inspirational quotes in marathi

पुस्तकातुनच सर्वे धडे मिळतील असे नाही, काही अनुभवातूनही शिकावे लागते.

inspirational quotes in marathi

भाषांचा अनुवाद होऊ शकतो भावनांचा नाही, त्या केवळ समजून घ्याव्या लागतात.

inspirational quotes in marathi

सत्य हजार पद्धतीने सांगता येऊ शकते, तरीही प्रत्येक गोष्ट सत्यच असेल.

motivational quotes in marathi for success

कोणतेही लक्ष आपल्या धाडसापेक्षा मोठे नाही.

marathi motivational quotes
marathi motivational quotes

वाणी, आचरण आणि वागणुकीतून कुणाला त्रास होऊ नये, याची काळजी घेणे म्हणजे ईश्वराची आराधनाच.

marathi motivational quotes

प्रयत्न करणाऱ्यांसाठी कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

marathi motivational quotes

पुस्तके मित्र म्हणून सर्वात शांत व स्थिर, सल्लागार म्हणून सर्वात सुलभ आणि बुद्धीमान, तर शिक्षक म्हणून सर्वात धैर्यवान आहेत.

marathi motivational quotes

शक्य आणि अशक्य यांच्यातील अंतर व्यक्तीच्या निश्चयावर अवलंबून असते.

marathi motivational quotes

जेव्हा ध्येय गाठणे अशक्य वाटत असेल आणि त्याचा पाठलाग करण्याचा विचार करीत असाल, तर ते ध्येय आवाक्यात आले असे समजा.

marathi motivational quotes

विपरीत परिस्थिती असते तेव्हा माणसाचा प्रभाव अथवा पैसा कामाला येत नाही, स्वभाव आणि संबंध कामाला येतात.

marathi motivational quotes

वचन देऊन आपण आशा निर्माण करीत असतो, ते वचन पूर्ण केल्यानंतर विश्वास दृढ होतो.

marathi motivational quotes

सज्जन आणि सद्गुणी व्यक्ती ही त्यांची वाणी आणि कर्मामुळेच ओळखली जाते.

marathi motivational quotes

केवळ स्वत:ला मोबदला चांगला मिळावा म्हणून सत्कार्य न करता इतरांना आनंद मिळावा म्हणून सत्कार्य करत राहा.

marathi motivational quotes

लक्षात ठेवा, तुम्ही एकटे नाहीत. आम्ही तुमच्या सोबत आहोत, सर्वात महत्त्वाचे म्हणजे आशा कधीच संपत नाही.

marathi motivational quotes

आपल्या संस्कृतीत जे काही सुंदर, शुभ, कल्याणकारी, मंगलमय आहे. त्याची कल्पना नारी रूपात करण्यात आली आहे.

marathi motivational quotes

सदाचारी व्यक्ती सर्वांची आवडती आणि खास असते.

marathi motivational quotes

सत्य आणि चांगुलपणा आपल्याच अंगी नसेल तर, जगभर भ्रमंती करूनही त्याचा प्रत्यय येणार नाही.

कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Marathi Jokes

marathi motivational quotes

वाचन, दर्शन आणि श्रवणाचा छंद असेल तर, चांगल्या गोष्टी करण्याची सवय आपोआपच जडते.

marathi motivational quotes

भय तुमच्याजवळ येताच त्याच्यावर आक्रमण करून त्याच्या नायनाट करा.

marathi motivational quotes

सर्जनशीलतेची कला अवगत होत नाही, तोपर्यंत माणसाचे अस्तित्व आकारास येत नाही.

marathi motivational quotes

तक्रारी आणि कारणे न सांगता परिवर्तनात सहकार्य केले, तरच आपण मोठे होऊ शकतो.

marathi motivational quotes

बुटक्या लोकांची सावली सावली मोठी होत असेल, तर समजावे की सूर्य मावळतीकडे झुकतो आहे.

marathi motivational quotes
marathi motivational quotes

तुमचे विचार मुक्त असायला हवेत, मात्र संस्काराशी कायम बांधील असले पाहिजे.

marathi motivational quotes

एखाद्या सज्जन माणसाचा विश्वास घात करणे म्हणजे, हिरा फेकून दगडू चालण्यासारखे.

marathi inspirational quotes

इतरांमुळे आनंद द्विगुणीत होतो, हे खरे आहे. परंतु तो त्यांच्यावरच अवलंबून नसतो.

marathi inspirational quotes
marathi inspirational quotes

माणसाला येणाऱ्या प्रत्येक अनुभवातून शक्ती, धाडस आणि आत्मविश्वास वाढतो.

marathi inspirational quotes

आपल्या चोहोबाजूंनी असेच लोक जमवा, जे आपल्या प्रगतीमध्ये मदत करू शकतील.

marathi inspirational quotes

जेवढे अधिक प्रयत्न कराल, तेवढी अधिक समृद्धी येईल.

marathi inspirational quotes

एकमेकांवरील प्रेम आणि जिव्हाळ्याच्या लोकांच्या साथीमुळेच खरे सुख मिळते.

marathi inspirational quotes

कधीकधी वाईट वेळ ही चांगल्या लोकांची भेट होण्यासाठी आलेली असते.

marathi inspirational quotes
marathi inspirational quotes

सर्वांना समान वागणूक देणारी व्यक्ती हीच खरी महान असते.

marathi inspirational quotes

सकारात्मक व्यक्ती इतर लोकांतही सदैव सकारात्मक ऊर्जा निर्माण करत असते.

inspirational quotes in marathi

अडचण मोठी आहे हे धैर्याला सांगू नका… अडचणींना सांगा की तुमचा धीर सुटलेला नाही.

inspirational quotes in marathi
inspirational quotes in marathi

शिस्त हा असा अग्नि आहे, ज्यातून आपली प्रतिभा आणि क्षमता चकाकते.

Related Post:

Happy Birthday Wishes In Marathi

Marathi Love Status

Marathi Status

Happy Birthday Wishes For Wife In Marathi

Attitude Status In Marathi

Marathi Wishes For New Born Baby

Marathi status on life for WhatsApp

Similar Posts