Marathi Wishes For New Born Baby
तुमची इच्छा तुमच्या आकांक्षा, उंच – उंच भरारी घेऊ दे, मनात आमच्या एकच इच्छा बाळास उदंड आयुष्य लाभू दे.
बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा !
गणेशा सारखी बुद्धी आणि हनुमान सारखी शक्ती असा, सर्वगुणसंपन्न बाळाच्या जन्माच्या हार्दिक शुभेच्छा!
कृष्ण कन्हैयाचा यशोदेला ध्यास, आई-बाबा झाल्याबद्दल तुमच्या अभिनंदन खास.
“पुत्ररत्न” झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा !
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Instagram Marathi Status
ओठावर हसू, गालावर खडी, संसार वृक्षाच्या वेलीवर उमलेली कळी.
नवजात बालकाला अनेक आशीर्वाद !
इवल्याशा पणतीने सगळे घर प्रकाशित केले, इवल्याशा बाळाने सगळे घर आनंदित केले.
देवरायाच्या देव अमूल्य ठेवा, असा गोंडस बाळाच्या जन्माबद्दल हार्दिक शुभेच्छा !
पहिली बेटी धनाची पेटी. “कन्यारत्न” झाल्याबद्दल हार्दिक शुभेच्छा!
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Attitude Status in Marathi
दोन पानांच्या दुबेळक्यातून हळूच कडीवर आली, सरदाराला सुखावुन परिपूर्ण करून घेणे.
प्रिय मित्रा मला पूर्ण विश्वास आहे, की देवाने दिलेल्या या छोट्याशा भेटीचे आई-बाबांचे कर्तव्य तू यशस्वीपणे पार पडशील.
बाळाला हार्दिक आशीर्वाद !
बाळाच्या आगमनाची गोड बातमी कानी आली, आई-बाबा म्हणून भरती होताना नात्याची वीण अधिक घट्ट झाली.
बाळाच्या आगमनाच्या हार्दिक शुभेच्छा !
एक लहानसं बाळ ज्याचे फक्त दोनच पहा दोनच भाव, हसणं आणि रडणं, आईची कुशी आणि पाळणा हलवणं.
बाळाला हार्दिक आशीर्वाद !
आगमन नव्या बाळाचे अभिनंदन आई-बाबांचे. बाळास अनेक आशीर्वाद व शुभेच्छा!
आजवरचे “घर” नुसते घर होते, बाळाचे आल्याने ते “गोकुळ” होऊन गेले.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Marathi shayari
तुमच्या कुटुंबात देवाने पाठवलेलं अमूल्य भेटीबद्दल तुमचे हार्दिक अभिनंदन!
पहिली बेटी धनाची पेटी. धनसंपन्न आई-वडिलांचे अभिनंदन. बाळास शुभाशीर्वाद !
घरातील नव प्रमुख पाहुण्याच्या आगमनाबद्दल हार्दिक शुभेच्छा !
नवजात बाळाला आशीर्वाद व शुभेच्छा !
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Happy Birthday Wishes For Wife In Marathi