Marathi status on life for WhatsApp – मराठी जीवन स्टेटस
Marathi status on life – मराठी जीवन स्टेटस जीवनात जगाला नाही, तर स्वतःला बदला, जग आपोआपच बदलून जाईल. जीवनात आपल्या मनातली गोष्ट दुसर्यासमोर बोलण्याचे हिम्मत पाहिजे आणि दुसऱ्यांच्या मनातली गोष्ट समजण्याची. जीवनात जर का शांती हवी असेल, तर लोकांचे म्हणणे…