Swami Vivekananda Thoughts In Marathi
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Swami Vivekananda Thoughts In Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला स्वामी विवेकानंद यांचे सर्व विचार मिळतील. येथे तुम्हाला सर्व वीर पुरुषांचे जसे की,
- छत्रपती शिवाजी महाराज
- महात्मा ज्योतिबा फुले
- शहीद भगतसिंग
- लोकमान्य टिळक
- बाबासाहेब आंबेडकर
- चाणक्य
- महात्मा गांधी
आणि इतर महापुरुषांचे देखील विचार पाहायला मिळतील. त्याव्यतिरिक्त तुम्हाला इथे नवनवीन Marathi Wishes For New Born Baby, Marathi status on life, Good Night Image Marathi, Swami Vivekananda Quotes In Marathiव इतर Marathi status देखील पाहायला मिळतील.
सत्याला हजार प्रकारे सांगता येते, तरी पण प्रत्येक सत्यच असेल.
एकदा एका व्यक्तीने स्वामी विवेकानंदांना विचारले “सर्व काही गमवण्याच पेक्षा वाईट काय आहे?” स्वामी विवेकानंदांनी उत्तर दिले “ती आशा गमावून देणे जिच्या बळावर तुम्ही सर्व काही वापस मिळू शकतात”.
एका चांगल्या चरित्राचे निर्माण, हजारो ठोकरा खाल्ल्यानंतरच होतो.
दुःख आणि आनंद दोघेही चांगले शिक्षक आहेत.
जोपर्यंत समाजातील लाखो लोक भुकेले आणि अज्ञानी आहेत, तोपर्यंत मी त्या प्रत्येक व्यक्तीला दोषी मानत राहील जो त्यांच्या बळावर शिक्षित झाला आहे आणि आता त्या लोकांकडे लक्ष देत नाही.
आज्ञा देण्याची क्षमता प्राप्त करण्याअगोदर, प्रत्येक व्यक्तीला आज्ञा पाळणे शिकायला हवे.
प्रत्येक चांगल्या गोष्टीचा मजाक बनतो, नंतर त्याचा विरोध होतो आणि मग नंतर त्याचा स्वीकार केला जातो.
चांगले जीवन तेच जगतात, जे दुसऱ्यांसाठी जगतात.