Shivaji Raje Status In Marathi
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Shivaji Raje Status In Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज स्टेटस पाहायला मिळतील. येथे तुम्हाला सर्व वीर पुरुषांचे जसे की,
आणि इतर महापुरुषांचे विचार आणि Status देखील पाहायला मिळतील. त्याव्यतिरिक्त तुम्हाला इथे नवनवीन Marathi Love Status, Birthday Wishes In Marathi व इतर Marathi Status देखील पाहायला मिळतील.
ज्या मनुष्य जवळ इच्छाशक्ती असेल, तर तो संपूर्ण विश्वावर त्याच्या धैर्याचा बळावर विजय पताका लहरवू शकतो.
जर का निश्चय प्रबळ असेल, तर पर्वत देखील मातीचा ढीग वाटेल.
लक्ष्याच्या दिशेने उचललेले छोटे पाऊल, पुढे विशाल लक्ष गाठण्यात महत्त्वाचे ठरते.
शत्रुला कधी कमकुवत समजायला नको आणि अति बलवान समजून घाबरायला ही नको.
आवश्यक नाही की नेहमी युद्ध करूनच शत्रूवर विजय प्राप्त करायला हवा, कुशल कूटनीती द्वारे युद्ध न करताही शत्रूवर विजय मिळवता येतो.
तलवार तर कोणीही उचलू शकते, पण साम्राज्य तोच स्थापित करतो ज्याच्यात त्या तलवारीला चालवण्याची धमक असते.
झाडावरून पडलेले पत्ते नाहीत आम्ही, वादळाला सांगून द्या अवकातीत रहा, मराठा आहेत आम्ही.
स्वतःच्या आत्मबळाला जागवणारा, स्वतःला ओळखणारा आणि संपूर्ण मानव जातीच्या कल्याणाचा विचार बाळगणारा, पूर्ण जगावर राज्य करतो.