Images for Makar Sankranti In Marathi
मकर संक्रांति हा हिंदूंच्या मुख्य सणान पैकी एक सण आहे. हा सण प्रमुख्याने भारत आणि नेपाळ ह्या देशांमध्ये साजरा केला जातो. हा सण मराठी महिन्यातील पौष महिन्यात, जेव्हा हा सूर्य हा मकर राशीत प्रवेश करतो, याला सूर्याचे उत्तरायण देखील म्हणतात तेव्हा साजरा केला जातो. मकर संक्रांति पासूनच सूर्याचे उत्तर दिशेला पारायण सुरू होते. आणि हिवाळ्याची थंडी संपून तापमान वाढण्यास सुरुवात होते.
या सणाला विशेष बनवतो तो म्हणजे तिळगुळ वाटप चा कार्यक्रम. मकर संक्रांतीच्या दिवशी लोक नातेवाईकांच्या घरी जाऊन त्यांना तिळगुळ खाऊ घालतात आणि म्हणतात “तिळगुळ घ्या गोड-गोड बोला”. याचे कारण असे की या दिवशी असे मानले जाते की जर का आपण कोणाला वाईट बोललो तर वर्षभर आपण त्या व्यक्तीशी वाईटच बोलत राहू. म्हणून लोक एकमेकांना तिळगुळ खाऊ घालून “तिळगुळ घ्या गोड-गोड बोला” असे म्हणतात.
या सणाला अजून खास बनवतो तो म्हणजे पतंग उडवण्याची स्पर्धा. मकर संक्रांतीला बऱ्याच वेळा आकाश स्वच्छ असते आणि शीतल वारा वाहत असतो. त्यामुळे हे वातावरण पतंग प्रेमींसाठी अत्यंत अनुकूलित असते. तुम्हाला मकर संक्रांतीच्या दिवशी खास करून गुजरात राज्यात. पतंग प्रेमी पतंग उडवण्याच्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी देशविदेशातून जमलेले असतात.
तुम्हाला येथे मोहक असे विविध प्रकारचे आणि आकर्षक व महाकाय असे सर्व प्रकारचे पतंग उडविण्याचे दृश्य पाहायला मिळू शकते. मकर संक्रांतीच्या दिवशी गंगातीरावर दान करण्याला करण्याला शुभ मानले जाते. मकरसंक्रांतीच्या दिवशी गंगास्नान करण्याला महास्नान अशी उपाधी पूर्वजांकडून, ऋषी कडून आणि संतांकडून देण्यात आले आहे.
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये मकर संक्रांतीच्या शुभेच्छा शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन Makar Sankranti In Marathi, Makar Sankranti Images Marathi, Makar Sankranti Wishes In Marathi, Makar Sankranti Information In Marathi, Makar Sankranti 2020 In Marathi, Makar Sankranti Marathi, Makar Sankranti Message Marathi, Sankranti Wishes In Marathi चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन इमेजेस नक्की बघायला मिळतील.




Makar Sankranti Essay In Marathi, Happy Makar Sankranti In marathi, Makar Sankranti Nibandh Marathi, Sankranti Marathi, Makar Sankranti Quotes In Marathi, Makar Sankranti wishes in marathi 2020, Sankranti 2020 Marathi, Makar Sankranti Marathi Status, Makar Sankranti Mahatva In Marathi, Makar Sankranti Marathi Nibandh, Makar Sankranti Information In Marathi 2020
You may also like: Festival