Mahatma Gandhi Quotes In Marathi

नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Lokmanya Tilak Thoughts In Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला  महात्मा गांधी यांचे सर्व विचार मिळतील. येथे तुम्हाला सर्व वीर पुरुषांचे जसे की, 

आणि इतर महापुरुषांचे देखील विचार पाहायला मिळतील. त्याव्यतिरिक्त तुम्हाला इथे नवनवीन Mahatma Gandhi Thoughts In Marathi, Attitude Status In Marathi, WhatsApp Marathi Status व इतर Instagram Marathi status देखील पाहायला मिळतील.

mahatma gandhi quotes in marathi

असे जगा जसे की उद्या शेवटचा दिवस आहे, असे शिका कि कधी शेवटचा दिवस येणारच नाही.

mahatma gandhi thoughts in marathi

स्वतःला शोधण्याच्या सर्वात उत्तम पर्याय आहे की, दुसऱ्यांच्या सेवेत स्वतःला हरवून देणे.

mahatma gandhi quotes in marathi

दुर्बल व्यक्ती कधी क्षमा नाही करू शकत, क्षमा करणे हा सबल व्यक्तीचा गुण आहे.

mahatma gandhi quotes in marathi

मूर्ख व्यक्ती जोर-जोरात ओरडून प्रखरतेने राग व्यक्त करतो, त्याउलट बुद्धिमान व्यक्ती राग शांतपणे आपल्या ताब्यात ठेवतो.

mahatma gandhi quotes in marathi

पहिले ते तुमच्या कडे लक्ष नाही देणार, मग की तुमच्यावर हसतील, मग ती तुमच्याशी झगडतील आणि तेव्हा तुम्ही जिंकून जाणार.

mahatma thoughts in marathi

जगात तुम्हाला जो बदल हवा आहे, तो सर्वात अगोदर स्वतः मध्ये घडवा.

mahatma gandhi quotes in marathi

जगात काही असे लोक आहेत, जे इतके भुके आहेत की त्यांना फक्त जेवणातच देव दिसतो.

mahatma thoughts in marathi

एक विनम्र पद्धतीने तुम्ही संपूर्ण जग हादरवू शकता.

mahatma gandhi quotes in marathi

मनुष्य आपल्या विचाराने निर्मित प्राणी आहे, तो तो जो विचार करतो तेच तो बनून जातो.

mahatma gandhi quotes in marathi

जर का मनुष्यात काही शिकण्याची इच्छा असेल, तर त्याची प्रत्येक चूक त्याला काहीना काही नक्कीच शिकवू शकते.

mahatma gandhi quotes in marathi

मी मरण्यास तयार आहे, पण असे कोणतेच कारण नाही की ज्यासाठी मी मारण्यास तयार आहे.

Similar Posts