Lokmanya Tilak Thoughts In Marathi
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Lokmanya Tilak Thoughts In Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला लोकमान्य टिळकांचे सर्व विचार मिळतील. येथे तुम्हाला सर्व वीर पुरुषांचे जसे की,
आणि इतर महापुरुषांचे देखील विचार पाहायला मिळतील. त्याव्यतिरिक्त तुम्हाला इथे नवनवीन Lokmanya Tilak quotes In Marathi, Happy Birthday Wishes In Marathi, Marathi Love Status व इतर Good Thoughts In Marathi देखील पाहायला मिळतील.
जर का देव अस्पृश्यतेला मानत असेल, तर मी त्या देवाला मी देव नाही मानत.
अवघड काळी संकटांना आणि अपयशांना घाबरून, भिऊन पळण्याचा प्रयत्न नका करू, ते तुमच्या मार्गात निश्चित येतीलच.
नम्रता, प्रेमपूर्ण व्यवहार आणि सहनशीलतेने माणूस तर काय, देव देखील तुमच्या वश मध्ये होऊन जाईल.
अन्याय करणारा जितका दोषी नसतो, जितका अन्याय सहन करणारा दोषी असतो.
आळशी मनुष्यासाठी देव कधीच अवतार घेत नसतो, तो नेहमी मेहनती मनुष्या साठीच अवतरीत होतो. म्हणून काम करायला सुरुवात करा.
महान गोष्टी सहज मिळत नाही आणि सहज मिळणाऱ्या गोष्टी महान नसतात.
गरम हवेच्या लाटांना समोरे न जाता, कष्ट न करता, तळपायाला फोड न येता, स्वतंत्र नाही मिळू शकत. कष्ट केल्याशिवाय काहीच मिळत नाही.