Good Night Image Marathi Wishes
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये शुभ रात्रीच्या शुभेच्छा शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला रोज नवीन Good Night Image Marathi चे अपडेट्स मिळतील. येथे तुम्ही रोज काहीतरी नवीन GN Images Marathi, Good Night Photo Marathi, Funny Marathi Good Night Images, Shubh Ratri Marathi Images, Good Night Image Marathi Suvichar, Good Night Image Marathi New नक्की बघायला मिळती.

आवडत्या वस्तूंपैकी काही सोडून जगत राहणे आज सुखाच्या अनिवार्य भाग आहे.

एखादा प्रारंभ करण्याची खरी पद्धत म्हणजे त्यावर नुसतेच बोलणे टाळून काम सुरु करणे.

जे लोक इतरांना स्वातंत्र्य देण्यास नकार देतात ते स्वतःही अशा स्वातंत्र्यासाठी पात्र नाहीत.

शक्ती किंवा बुद्धीपेक्षा सतत प्रयत्न करणे हीच आपल्या सामर्थ्याची खरी पुंजी आहे.

जीवनात प्रत्येक अनुभवातून धैर्य, शक्ती आणि आत्मविश्वास वाढत जातो.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Good Morning Images In Marathi

ज्या स्वातंत्र्यात एखादी चूक करण्याचाही अधिकार नाही अशा स्वातंत्र्याला अर्थच नाही.

तुमचे वय तुमच्या विचारात प्रतिबिंबित होते. जेवढा तुम्ही विचार करता, तेवढे तुमचे वय असते.

तुमचे योग्य मार्गक्रमण असेल आणि त्यात तुम्ही तत्परता दाखवत असाल, तर त्याचा शेवट प्रगतीच असेल.

उत्तुंग भरारी घेण्याबाबत साशंक असाल तरसे करण्याची क्षमताच गमावून बसाल.

तुमच्यापेक्षा अधिक माहिती असलेल्यांकडून शिका. ज्यांना माहिती नाही त्यांना शिकवा.

व्यक्तीही ही आपल्या विचारांचा परिणाम आहे. ती जसा विचार करते, तशी ती घडत जाते.

एखादे काम करण्यात नीतिमत्ता जेवढी चांगली. तेवढी प्रगती होईल.

या क्षणाला सत्कार्य… करा मग समजा तुम्ही अनंत काळासाठी सत्कार्य केले आहे.

चरित्र हा वृक्ष आणि सन्मान ही सावली. आपण सावलीचाच विचार करतो प्रत्यक्षात तर वृक्ष हे वास्तव आहे.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Good Thoughts In Marathi
छोट्या गोष्टींवर विश्वास ठेव कारण यातच तुमची शक्ती सामावलेली असते.

यश म्हणजे आपल्या सामर्थ्याला साकार करणे होय. जीवनात वाट पाहत बसू नका, ते जगा.

भूतकाळात डोकावले तर दुःख होऊ शकते, परंतु भविष्यात डोकावले तर तेथे नेहमीच नव्या संधी मिळतील.

आनंद कधीही आपोआप मिळत नाही. तो आपल्या कर्मातूनच येत असतो.

कोणाचे काम करण्याचे धोरण जेवढे चांगले असेल तेवढीच त्याची प्रगती होईल.

तुम्हाला मोठे यश साध्य करायचे असेल तर उद्दिष्टही तेवढेच उच्च असायला हवे.

जेवढी संधी मिळेल तिचा पुरेपूर लाभ घ्या, जेवढे भय असेल ते कायमचे सोडून द्या.

चुकीच्या गोष्टींच्या मांगे लागणे तुम्ही बंद करा तेव्हाच नव्हे मिळवण्याची संधी मिळेल.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Marathi Jokes

आपले ध्येय साध्य करण्यासाठी आत्मविश्वास असलाच पाहिजे, असे नेहमी गरजेचे नाही.

कोण, केव्हा, कुणाचे आणि किती आपले आहेत हे केवळ वेळ सांगू शकतो.

ईश्वराचे स्मरण करून टाकलेले पाऊल नेहमी तुमच्यासाठी भाग्यवान ठरते.

राग आणि वादळ एकसारखेच आहे. शांत झाल्यावरच नुकसानाची माहिती कळते.

यश किंवा अपयशला महत्त्व नसते. तुमचे कार्यरत राहण्याची वृत्ती महत्वाची असते.

रोज केल्या जाणाऱ्या छोट्या प्रयत्नांचेच यश हा एक परिणाम आहे.

यशस्वी माणूस होण्यापेक्षा उपयोगी पडणारा माणूस होण्याचा प्रयत्न करा. तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल.

आपण जेथे आहात तेथे व जेवढे साधने तुम्हाला उपलब्ध आहेत त्याआधारे शक्य तेवढे कार्य करा.

थोडेफार धैर्य एक टन उपदेशांपेक्षा खूपच चांगले असते. शिकू इच्छिणाऱ्याला आपल्या प्रत्येक चुकीतून काहीतरी नवीन शिकायला नक्कीच मिळत असते.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Sad Marathi Status

जोवर आयुष्य आहे तोवर शिकत रहा. कारण अनुभव हाच सर्वात मोठा शिक्षक आहे.

उत्साहास प्रयत्नांची जनानी आहे. प्रयत्नांशिवाय अद्याप कोणतेही महान यश प्राप्त होऊ शकले नाही.

न्यायाबद्दल आपण चिंता केले नाही, तर न्याय पण आपली चिंता करणार नाही.

जर तुम्ही पहिल्यांदा आपल्या कामात यशस्वी झाला नाहीत, तर ते काम आईने सांगितलेल्या पद्धतीने करा.

आशा तुम्हाला कधीच सोडून जात नाही. खरे तर माणूसच सहसा अनेकदा आशा सोडून देतो.

यशस्वी माणूस नेहमी नव्या गोष्टी शिकण्यासाठी तयार असतो. तर अपयशी माणूस नवे काही शिकण्यास नेहमी घाबरतो.
कदाचित तुम्हाला हे ही पहायला आवडेल: Instagram Marathi Status

अपयश म्हणजे एखादे काम नव्याने आणि अधिक बुद्धिमत्ता वापरून सुरू करण्याची नामी संधी असते.

तुमच्या दारावर एखादी संधी ठोठावत नसेल, तर तात्काळ एक नवीन दरवाजा तयार करा.

जर का तुम्ही कठोर परिश्रम कराल, स्वतःला ओळखाल आणि त्याचा अभिमान बाळगाल तर तुमचे विजयाच्या संधी वाढत जातात.
रात्र, रजनी, निशा असे कितीतरी नाव आहेत मराठी मध्ये रात्रीसाठी. दिवसभराच्या काम आणि कठोर परिश्रमानंतर थकवा भागवण्यासाठी विश्रांतीची अनोखी वेळ म्हणजे रात्र. विविध रंगीबेरंगी स्वप्नांनी भरपूर हीच ती रात्र. रात्रीच्या गोड स्वप्नांना घेऊन जे लोक मेहनत घेतात ते आयुष्यात नक्कीच यशस्वी होतात. रात्रीचे स्वप्न काहींचे खरी होतात, तर काहींचे स्वप्नच राहतात. रात्री झोपण्याअगोदर तुमच्या डोक्यात जे विचार असतात तेच विचार तुमच्या स्वप्नांमध्ये रात्री येतात.
Good Night Images In Marathi for WhatsApp, Shubh Ratri Images In Marathi, Good Night in Marathi Wallpaper, Good Night Marathi Love Image.
जर का ते विचार वाईट व नकारात्मक असतील, तर स्वप्नही वाईट व नकारात्मक असतात. रात्रीच्या वाईट स्वप्नांचा प्रभाव तुमच्या उद्याच्या कामावर पडतो. ज्याने तुम्ही चिडचिड करतात आणि तुम्ही कोणतेच काम मनःपूर्वक नाही करू शकत नाही. त्यामुळे झोपण्यापूर्वी चांगले विचार मनात ग्रहण करणे गरजेचे असते. आणि त्यासाठीच आम्ही खास तुमच्याकरिता अशा विचारांचा संग्रह केलेला आहे. आशा करतो की तो तुम्हाला नक्कीच आवडला असेल. आणि तुम्हाला रात्री सुखदायी, आनंदी आणि सकारात्मक स्वप्नांचे साखरझोप येईल. धन्यवाद !!