Marathi Status – WhatsApp Marathi Status – व्हाट्सअप मराठी स्टेटस
व्हाट्सअप मराठी स्टेटस – Marathi Status . बिना धाडस आपण कुठलेही ही काम करू शकत नाहीत, हे धाडसच मेंदूचे महत्त्वाचे वैशिष्ट्य. एखाद्या कारणामुळे तुमचा धीर खचत चालला असेल तर, ईश्वराने तुमच्याबाबत किती धीर राखला आहे हा विचार करा. औषधे फक्त…