Babasaheb Ambedkar Marathi Status

नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Babasaheb Ambedkar Marathi Status शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला बाबासाहेब आंबेडकर यांचे सर्व विचार आणि Status पाहायला मिळतील. येथे तुम्हाला सर्व वीर पुरुषांचे जसे की, 

आणि इतर महापुरुषांचे विचार देखील पाहायला मिळतील. त्याव्यतिरिक्त तुम्हाला इथे नवनवीन Birthday Wishes For Wife In Marathi, Friendship Quotes In Marathi , Babasaheb Ambedkar thoughts in Marathi व इतर FB Status Marathi देखील पाहायला मिळतील.

babasaheb ambedkar marathi status

मी राजनीतीत सुख भोगण्यासाठी आलेलो नाही, तर माझ्या सर्व दीन-दुबळ्या, वंचित बांधवांना त्यांच्या अधिकार देण्यासाठी आलो आहे.

babasaheb ambedkar marathi status

मी त्या धर्माला मानतो जो आम्हाला स्वतंत्र, समानता आणि आपसात बंधूभाव शिकवतो.

babasaheb ambedkar thoughts in marathi

कोणत्याही समाजाचा विकास त्या समाजातील स्त्रियांच्या विकासावर मोजला जातो.

babasaheb ambedkar quotes in marathi

मनुष्य नश्वर आहे, त्याच प्रकारे विचारही नश्वर आहे. ज्याप्रकारे एका रोपाला पाण्याची गरज असते, त्याच प्रमाणे एका विचाराला प्रचार-प्रसाराची आवश्यकता असते, नाहीतर दोन्ही सुकून जातात.

babasaheb ambedkar vichar

परीक्षा नेहमी एकांतात असते, मात्र त्याचा परिणाम सर्वांसमोर असतो. म्हणून कोणतेही कार्य करण्याअगोदर त्याच्या परिणामाचा विचार नक्की करायला हवा.

babasaheb ambedkar marathi status

जीवन लाभ असण्यापेक्षा, महान असण्याला महत्व आहे.

babasaheb ambedkar thoughts in marathi

बुद्धीचा विकास मनुष्याचे शेवटचे ध्येय असायला हवे.

babasaheb ambedkar quotes in marathi

समाजाची सेवा करण्याची भावना, एका महान व्यक्तीला एका प्रतिष्ठित व्यक्ती पासून वेगळे करते.

babasaheb ambedkar marathi status

एका यशस्वी क्रांती करिता फक्त असंतोष पुरेसा नसतो, त्यासाठी न्याय, राजनीतिक आणि सामाजिक अधिकारांवर विश्वास असणे आवश्यक असते.

babasaheb ambedkar marathi status

ज्या दिवशी मला वाटेल की संविधानाचा दुरुपयोग केला जातोय, त्यादिवशी सर्वप्रथम मी संविधानाला आग लावीन.

Similar Posts