APJ Abdul Kalam Thoughts In Marathi
नमस्कार मित्रांनो! मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये APJ Abdul Kalam Thoughts In Marathi शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला एपीजे अब्दुल कलाम यांचे सर्व विचार मिळतील. येथे तुम्हाला सर्व वीर पुरुषांचे जसे की,
आणि इतर महापुरुषांचे देखील विचार पाहायला मिळतील. त्याव्यतिरिक्त तुम्हाला इथे नवनवीन Good Night Image Marathi Wishes, Good Morning Images In Marathi, Friendship Quotes In Marathi Shayari व इतर Marathi status on life देखील पाहायला मिळतील.
स्वप्न ते नसतात जे तुम्हाला झोपेत येतात, स्वप्न ते असतात जे तुम्हाला झोपू नाही देत.
आनंदी राहण्याच्या फक्त एकच मंत्र आहे, आशा फक्त स्वतःशीच बाळगा कोणत्या दुसऱ्या व्यक्तीशी नाही.
जर का तुम्हाला सूर्यासारखे तेजस्वी व्हायचे असेल, तर अगोदर सुर्यासारखे तपायला शिका.
जगात जर का सर्वात चांगला विचार करायचा असेल, तर सर्वप्रथम दुसऱ्यांबद्दल वाईट विचार करणे बंद करावे लागेल.
पाऊस आल्यावर सर्व पक्षी आश्रया च्या शोधात लागतात, पण गरुड मात्र ढगांच्या वरून वर उडून पावसापासून स्वतःचा बचाव करतो. समस्या सारखी आहे मात्र तिच्या समोरे जाण्याच्या तुमचा दृष्टिकोण त्यात फरक निर्माण करतो.
कोणाला हसवणे खूप सोपे असते, मात्र कोणाला जिंकणे फार कठीण असते.
जीवनात पहिल्या यशानंतर थांबू नका, नाहीतर दुसऱ्या प्रयासात अपयश आल्यानंतर लोक हेच म्हणतील की याला पहिले याच्या भाग्य मुळे मिळाले.
वाट पाहणाऱ्यांना फक्त तेवढेच मिळते, जेवढे प्रयत्न करणारे सोडून देतात.
यशाच्या गोष्टी वाचून तुम्हाला फक्त एक संदेश मिळेल, मात्र अपयशाच्या गोष्टी वाचून तुम्हाला यशस्वी होण्याचा विचार मिळेल.
स्वप्न पूर्ण करण्या अगोदर स्वप्न पहावे लागते.